शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
4
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
5
विदर्भकराचा इम्पॅक्ट! PBKS ला शह देण्यासाठी RR नं खेळलेली 'ती' चाल ठरली मॅचचा टर्निंग पॉइंट
6
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
7
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
8
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
9
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
10
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
11
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
12
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
13
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
14
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
15
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
16
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
17
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
18
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
19
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
20
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
Daily Top 2Weekly Top 5

शिवराणा मित्रमंडळाच्या वतीने शिवजयंती उत्साहात

By admin | Updated: March 9, 2015 02:04 IST

चिखली शहरातून निघाली भव्य मिरवणूक.

चिखली (जि. बुलडाणा): छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीनुसार येणारी जयंती शहरात शिवराणा मित्रमंडळाच्याव तीने मोठय़ा उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्ताने शिवराणा मित्रमंडळाच्यावतीने प्रा. नरेंद्र खेडेकर यांच्या नेतृत्वात शहरातून मिरवणूक काढण्यात आली होती.शिवराणा मित्रमंडळाच्यावतीने स्थानिक शिवराणा अर्बन सोसायटीपासून भव्य मिरवणूक काढण्यात आली. ढोल-ताशाच्या निनाद, गुलालाची उधळण व फटाक्यांच्या आतषबाजीत मिरवणूक काढल्यानं तर छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापर्यंंत पोहचल्यानंतर या ठिकाणी मित्रमंडळाचे संस्थापक तथा माजी जि.प. अध्यक्ष प्रा. नरेंद्र खेडेकर यांनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास २१ लीटर दूध, दही व मंत्रोच्चारात अभिषेक केल्यानंतर आरती करण्यात आली. यावेळी शिवराणा मित्रमंडळाचे तालुकाध्यक्ष ङ्म्रीकिसन धोंडगे, सुधाकर काळे, विलास सुरडकर, प्राचार्य डॉ. बाळासाहेब गावंडे, कुणाल बोंद्रे, गुलाबराव मोरे, परसराम जोशी आदींसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.