राकाँ प्रदेश उपाध्यक्षपदी शिंगणे

By Admin | Updated: May 30, 2015 02:22 IST2015-05-30T02:22:18+5:302015-05-30T02:22:18+5:30

बुलडाणा जिल्हाध्यक्षपदी नाझेर काझी यांची फेरनिवड.

Shankara as the Vice President of the state of Uttar Pradesh | राकाँ प्रदेश उपाध्यक्षपदी शिंगणे

राकाँ प्रदेश उपाध्यक्षपदी शिंगणे

बुलडाणा : राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी नाजेर काझी यांची फेरनिवड तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांची प्रदेश उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. मुंबई येथे पक्षाच्या कार्यालयात प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी नाजेर काझी यांच्या नावाची घोषणा केली. तर डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्यावर प्रदेशच्या उपाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली. त्यांच्या या नियुक्तीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंद व्यक्त होत आहे.

Web Title: Shankara as the Vice President of the state of Uttar Pradesh