शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
3
"सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
4
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
5
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
6
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
7
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
8
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
9
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
10
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
11
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."
12
Mumbai: भर पावसात रेनकोटसह कुणी रडत तर कुणी हसत पोहोचले शाळेत!
13
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
14
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
15
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
16
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
17
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
18
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
19
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
20
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव

लज्जास्पद : बाप वर्षभरापासून करत होता मुलीवर अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2020 17:01 IST

मुलीच्या तक्रारीवरून आरोपी पित्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

पिंपळगाव राजा, ता. खामगाव:  एका वर्षापासून मुलीवर अत्याचार करणाºया बापाचे बिंग २२ फेब्रुवारी रोजी फुटले. याबाबत मुलीच्या तक्रारीवरून आरोपी पित्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याची जिल्हा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. खामगाव तालुक्यातील व पिंपळगाव राजा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ग्राम हिवरा खुर्द येथे उघडकीस आला. पुरोगामी विचारांचा वारसा जोपासणाºया महाराष्ट्रात अशी घटना घडणे लाजिरवाणी बाब असल्याच्या प्रतिक्रिया समाजमनातून उमटत आहेत.  पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ग्राम हिवरा खुर्द येथे एक कुटूंब नातेवाईकांकडे गेल्या महिनाभरापासून राहत होते. त्याठिकाणी नराधम बापाने  मुलीला धमकावत लैंगिक अत्याचार केला. कुणाला काही सांगितल्यास तिच्या आईला जीवे मारण्याची धमकी दिली. यापूर्वी सुद्धा त्याच्याकडून तिच्यावर अत्याचार सुरुच होता. अशाप्रकाच्या तक्रारीवरून ठाणेदार चव्हाण यांनी हिवरा खुर्द गाठून आरोपीला ताब्यात घेतले. मुलीच्या फियार्दीवरून पिंपळगाव राजा पोलीस ठाण्यात कलम ३५४,३७६ अंतर्गत पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी या आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्याची जिल्हा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार सचिन चव्हाण, पो.कॉ संतोष डागोर, पो.कॉ विनोद भोजने हे करीत आहेत.

टॅग्स :khamgaonखामगावCrime Newsगुन्हेगारीRapeबलात्कार