शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
5
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
6
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
7
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
8
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
9
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
10
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
11
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
12
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
13
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
14
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
15
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
16
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
17
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
18
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
19
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
20
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
Daily Top 2Weekly Top 5

खासगी बसमध्ये विद्यार्थिनीची छेडछाड

By admin | Updated: September 25, 2015 00:09 IST

अमडापूर येथील घटना; दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल.

अमडापूर (जि. बुलडाणा) : शासनाने महिलांवर होणार्‍या अत्याचाराविरुद्ध कडक धोरणे केलेली असतानासुद्धा महिलांवर लैंगिक अत्याचार होत असल्याच्या घटना वाढत आहेत. ट्रॅव्हल्समध्ये प्रवास करणार्‍या एका विद्यार्थिनीची छेडछाड झाल्याची घटना २४ सप्टेंबर रोजी पेठ येथे घडली आहे. याप्रकरणी स्थानिक पोलिसांनी दोन युवकांवर गुन्हा दाखल केला आहे. २३ सप्टेंबर रोजी २0 वर्षीय विद्यार्थिनी पुणे येथून रात्री अमडापूर येथे विघ्नहर्ता ट्रॅव्हल्स बस क्र. एम.एच. ३0 एए ७0७0 ने निघाली होती. २४ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजता पेठजवळ पोहोचलेल्या धावत्या ट्रॅव्हल्समध्ये सीट क्रमांक २३, २४ वरील आरोपी मो. अशफाक मो. एजास (२३), जिशान अब्दुल्ला अ. हबीब (दोघे रा. बाळापूर ता.जि. अकोला) यांनी विद्यार्थिनीसोबत कोणीही नसल्याचे पाहून ईल संभाषण व त्यानंतर छेडछाड केली. या प्रकाराची सदर विद्यार्थिनीने फोनद्वारे अमडापूर पोलिसांत तक्रार केली. त्याच्या आधारे अमडापूर पोलिसांनी तात्काळ सदर ट्रॅव्हल्सचा ताबा घेऊन तपासणी केली. मो. अशफाक मो. एजास आणि जिशान अब्दुला अ. हबीब या दोघावर भादंविच्या कलम ५0९ प्रमाणे गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्यांना अटक करण्यात आले. या घटनेमुळे महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या घटनेची माहिती अमडापूर गावात मिळताच संतप्त नागरिकांनी ट्रॅव्हल्सजवळ एकच गर्दी केली होती. त्यांनी या घटनेचा निषेध केला तसेच छेडछाड करणार्‍या या आरोपींविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी पोलिसांकडे केली. या घटनेचा पुढील तपास अमडापूर पोलीस करीत आहेत.