धाड (बुलडाणा) : येथून जवळच असलेल्या धामणगाव येथील केंद्रिय मराठीप्राथमिक शाळेत शिक्षक नसल्यामुळे पालकांनी शुक्रवारी शाळेला कुलूपठोकले.केंद्रिय मराठी प्राथमिक शाळेत एक ते आठपर्यंत वर्ग आहेत. या शाळेत वर्ग६ ते ८ करिता शिक्षक नाहीत. गत दीड वर्षांपासून हे पद रिक्त आहे.गावकऱ्यांनी शाळेत शिक्षक देण्याची मागणी केली तरी संबंधीत शिक्षणविभागाने याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे शाळा व्यवस्थापण समिती वगावकऱ्यांनी शाळेला कुलूप ठोकले.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}