शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
3
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
4
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
5
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
6
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
7
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
8
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
9
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
10
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
11
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
12
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
13
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
14
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
15
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
16
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
17
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
18
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
19
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
20
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
Daily Top 2Weekly Top 5

‘रेमडेसीवीर’ची जादा दराने विक्री; कक्षसेवक बडतर्फ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2020 15:14 IST

Buldhana News रुग्णाच्या नातेवाईकाकडून दहा हजार रुपये घेतल्याप्रकणी कक्षसेवकास बडतर्फ करण्यात आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: येथील कोवीड समर्पीत रुग्णालयातील कक्षसेवकाने रेमडेसीवीर इंजेक्शनसाठी रुग्णाच्या नातेवाईकाकडून दहा हजार रुपये घेतल्याप्रकणी त्यास बडतर्फ करण्यात आले आहे.सात ऑक्टोबर रोजी हा प्रकार उघडकीस आला होता. त्यानंतर जिल्हा शल्यचिकित्सकांनी या प्रश्नी पाच सदस्यीय समिती नियुक्त करून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली. त्यामध्ये तथ्य आढळल्यामुळे बुलडाणा येथील कोवीड समर्पीत रुग्णालयातील कक्षसेवक सागर जाधव यास बडतर्फ करण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नितीन तडस यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली.सात ऑक्टोबर रोजी हा प्रकार उघडकीस आला होता. त्यानंतर तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सकांनी या प्रकाराची गंभीर दखल घेत पाच सदस्यीय समिती नियुक्त केली होती. यामध्ये सचिन कदम, वैद्यकीय अधीक्षक सचीन वासेकर, फिजिशियन डॉ. असलम खान व अधिसेवक संदीप आढाव यांचा समावेश होता. या समितीने कक्षसेवक सागर जाधव याला प्रकरणात दोषी ठरवले होते. त्यानुषंगाने त्वरित कार्यवाही करून सागर जाधव यास बडतर्फ करण्यात आले आहे. कोवीड समर्पीत रुग्णालयातील अतिदक्षता कक्षात कक्षसेवक म्हणून सागर जाधव कार्यरत होता. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर आरोग्य विभागात एकच खळबळ उडाली होती.

टॅग्स :buldhanaबुलडाणाcorona virusकोरोना वायरस बातम्या