शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

खामगावनजीक ट्रकमधून १३ लाख रुपयांची औषधे लंपास; गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2020 15:17 IST

ट्रकमधून अज्ञात चोरट्यांनी १३ लाख रूपयाच्या किंमतीचे ५९ बॉक्स लंपास केला.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : गुजरात येथून नागपूरकडे औषधींचे बॉक्स घेवून जाणाऱ्या आयशर ट्रकमधून अज्ञात चोरट्यांनी १३ लाख रूपयाच्या किंमतीचे ५९ बॉक्स लंपास केला. ही घटना अकोला रोडवरील राजस्थानी ढाब्यावर घडली.आयशर कंपनीचा ट्रक क्रमांक एमएच ०७ सी ६९९६ चा चालक विजय शिवाजी लोखंडे (३२) रा. औरंगाबाद हा गुजरात येथून लुपिन कंपनीच्या औषधाचे २४६ बॉक्स घेवून नागपूरकडे जात होता. दरम्यान खामगाव अकोला मार्गावरील भवानी पेट्रोलपंपासमोरील बाबा रामदेव राजस्थानी पेट्रोलपंपावर जेवणासाठी थांबला. दरम्यान अज्ञात चोरट्याने सदर आयशर ट्रकच्या पाठीमागील दरवाज्याचे कुलूप तोडून त्यातील ५९ बॉक्स (किंमत १३ लाख ७१ हजार ६६७ रू.) लंपास केले. यावेळी जेवण करून चालक विजय लोखंडे हा नागपूर येथे पोहोचला.दरम्यान नागपूर येथे कंपनीत ट्रक इन करत असतांना त्यास मागील बाजूचे कुलूप लंपास झाल्याचे दिसून आले. यावेळी त्याने ट्रकमध्ये पाहणी केली असता त्याला औषधाचे ५९ बॉक्स लंपास झाल्याचे दिसून आले. याप्रकरणी त्याने खामगाव ग्रामीण पोस्टेला येवून अज्ञात चोरट्याने औषधीचे बॉक्स लंपास केल्याची तक्रार दिली. त्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरूध्द कलम ३७९ भादंविनुसार गुन्हा दाखल केला आहे.(प्रतिनिधी)

टॅग्स :khamgaonखामगावCrime Newsगुन्हेगारी