शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
2
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
3
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
4
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
5
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
6
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
7
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
8
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
9
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
10
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
11
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
12
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
13
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
14
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
15
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
16
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
17
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
18
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
19
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
20
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
Daily Top 2Weekly Top 5

मटका जुगार अड्ड्यावर छापा

By admin | Updated: April 20, 2017 00:15 IST

अमडापूर- प्राप्त माहितीच्या आधारे अपर पोलीस अधिक्षक श्वेता खेडकर यांनी बुधवारी उंद्री येथील लाखनवाडा मार्गावरील जुगार अड्ड्यावर छापा टाकून मुद्देमालासह चार जणांना अटक केली.

अमडापूर : येथून जवळच असलेल्या ५ कि.मी.अंतरावर उंद्री येथे लाखनवाडा रोडवर वरली मटका खेळवीत असल्याच्या माहितीवरून अपर पोलीस अधीक्षक श्वेता खेडकर यांच्या पथकाने छापा करून ३३०० रु.चा माल जप्त करून चार जणांविरुद्ध कार्यवाही केली आहे.१९ एप्रिल २०१७ रोजी दुपारी ४.३० वाजताच्या दरम्यान उंद्री येथे लाखनवाडा रोडवर खुलेआम वरली मटका जुगार सुरु असल्याची माहिती मिळाल्यावरून अपर पोलीस अधीक्षक श्वेता खेडकर यांच्या पथकातील पी.एस.आय. भागवत पाटील, रवींद्र लेंडवे, एच.सी.संजय लहाने, भास्कर वानखेडे, एन.पी.सी.चैतन्य बाळसराफ, पी.सी.राम राऊत, जाकीर यांनी उंद्री लाखनवाडा रोडवर वरली मटका जुगारावर छापा टाकला. यावेळी आरोपी गजानन घाटगे, गजानन श्रीराम बारगळ, त्र्यंबक दुधाळे, शेख रोशन शेख हसन सर्व रा.उंद्री यांना रंगेहाथ पकडून त्यांचे जवळून नगदी ३३७० रु. वरली मटका साहित्य जप्त करुन गुन्हा दाखल करुन अटक केली. या छाप्यामुळे लपत छपत वरली मटका खेळविणाऱ्यांच्या तंबुत मात्र घबराट पसरली आहे.