शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
विदर्भकराचा इम्पॅक्ट! PBKS ला शह देण्यासाठी RR नं खेळलेली 'ती' चाल ठरली मॅचचा टर्निंग पॉइंट
4
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
5
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
6
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
7
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
8
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
9
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
10
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
11
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
12
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
13
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
14
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
15
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
16
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
17
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
18
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
19
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
20
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
Daily Top 2Weekly Top 5

गरीब नवाज यांनी मानव कल्याणाचे विचार पेरले!

By admin | Updated: April 23, 2017 01:01 IST

कादरी मल्टीपर्पज मॉयनारिटी एज्युकेशन अँन्ड सोशल वेल्फेअर सोसायटीचे विद्यमाने ‘जश्ने गरीब नवाज’ कार्यक्रम १५ एप्रिल रोजी संपन्न झाला.

साखरखेर्डा (जि. बुलडाणा) : हजरत ख्वाजा गरीब नवाज (र.अ.) यांनी मानवतेची जडणघडण केली. इस्लाम धर्माचे मानव कल्याणाचे विचार सर्व जाती-धर्मापर्यंत पोहोचवले. ख्वाजा गरीब नवाज यांच्यामुळे मानव कल्याणाचे विचार जागतिक स्तरावर सर्वत्र पोहोचले, त्यातून सर्वधर्म समभावाची शिवकण मिळाली, असे सश्रद्ध विचार हजरत अल्लामा मौलाना फुरकान रजा यांनी व्यक्त केले.येथील कादरी मल्टीपर्पज मॉयनारिटी एज्युकेशन अँन्ड सोशल वेल्फेअर सोसायटीचे विद्यमाने ह्यजश्ने गरीब नवाजह्ण कार्यक्रम १५ एप्रिल रोजी संपन्न झाला. अताये रसूल गरीब नवाज यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून आयोजित या उत्सवाच्या अध्यक्षस्थानी हजरत मौलाना मतीऊरहेमान रिज्वी होते. प्रमुख अतिथी म्हणून हजरत मौलाना बाकीर अली, उपसरपंच रफीक प्यारे, शिक्षण समितीचे अध्यक्ष दाऊद कुरेशी, माजी ग्रा.पं. सदस्य मोहम्मद अन्वर, हबीबबाबा कादरी, ग्रा.पं. सदस्य अय्युब कुरेशी, तंटामुक्ती अध्यक्ष जमनाप्रसाद तिवारी, माजी उपसरपंच मोहम्मद असलम अंजुम, सैयद समदान, सैयद रफिक, अब्दुल मन्नान कादरी, अखतर पठाण, हाजी सैयद जाकीर, मोहम्मद फयाज, ग्रा.पं.सदस्य सादीकशाह, हबीबशाह आदी मान्यवर उपस्थित होते. संचालन हजरत हाफीज व मोहम्मद असलम रिज्वी यांनी केले. हजरत मौलाना शफीरुल कादरी यांनी समारंभाच्या आयोजनामागची भूमिका प्रास्ताविकातून व्यक्त केली. उपस्थितांचे आभार साखरखेर्डा शिक्षण समितीचे अध्यक्ष दाऊद कुरेशी यांनी मानले.