शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
3
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
4
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
5
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
6
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
7
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
8
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
9
शांतीदूत बनायला गेला अन् स्वत:च तोंडावर पडला; अमेरिकेने पाकिस्ताची दोन जहाजे होर्मुझमधून हाकलली!
10
​परतवाडा अश्लील व्हिडिओ कांड : तपासासाठी ४७ जणांची एसआयटी मैदानात; आरोपींची संख्या वाढणार 
11
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
12
₹६०८ कोटींची ऑर्डर मिळताच सुस्साट पळाला 'हा' शेअर; जोरदार तेजी, तुमच्याकडे आहे का?
13
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
14
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
15
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
16
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
17
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
18
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
19
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
20
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
Daily Top 2Weekly Top 5

चंदनशेष क्रीडा मंडळाच्या मैदानावर वृक्षारोपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:24 IST

सामाजिक वनीकरण विभाग, बुलडाणामार्फत महाराष्ट्र रोजगार हमी योजनेअंतर्गत श्री चंदनशेष क्रीडा मंडळ, सवणाच्या मैदानावर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले ...

सामाजिक वनीकरण विभाग, बुलडाणामार्फत महाराष्ट्र रोजगार हमी योजनेअंतर्गत श्री चंदनशेष क्रीडा मंडळ, सवणाच्या मैदानावर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक बनसोडे, पायघन, तहसीलदार येळे, नायब तहसीलदार वीर, वन परिक्षेत्र अधिकारी तळणीकर, नंदकिशोर गायकवाड, सत्यभामा सुरडकर या प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. मंडळाचे अध्यक्ष पदमाकर भुतेकर यांनी सर्व पाहुण्यांचे स्वागत केले. ग्रामपंचायत सदस्य शिवा देव्हडे, भुतेकर, अनिल एखंडे, सतीश नवले, केदार, कासारे हेसुध्दा याप्रसंगी उपस्थित होते. मंडळाचे पदाधिकारी ज्ञानेश्वर करवंदे, विजय भुतेकर, सुभाष वीर, शिवा भुसारी, सखाराम सोळंकी यांनीही वृक्षारोपण केले.

दीड हजार वृक्षांचे तीन वर्षे संगोपन

गजानन वीर वनरक्षक यांच्या सहकार्याने मैदानाच्या सीमेलगत चारीबाजूने १५०० वृक्ष लागवड करण्यात येऊन सामाजिक वनीकरण विभागामार्फत ३ वर्षे या वृक्षांचे संगोपन करण्यात येणार आहे. मंडळाचे सचिव कैलास करवंदे यांनी आभार मानले.