मोताळा : बुलडाणा विधानसभा युवक काँग्रेसच्यावतीने पेट्रोल-डिझेल दरवाढ विरोधात दुपारी मोताळा फाट्यावर पेट्रोलियम मंत्री धमेर्ंद्र प्रधान यांच्या प्रतिकात्मक पुतळय़ाचे दहन करण्यात आले. यावेळी बोराखेडी पोलिसांनी विजयसिंग राजपूत, ईरफान पठाण, मिलिंद जैस्वाल, ईश्वर पाटील व शेख जाबीर यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करीत १३५ अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली व नंतर जमानतीवर त्यांना सोडण्यात आले.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}