लाईव्ह न्यूज :

Buldhana (Marathi News)

...तर महावितरणवर शिंगाडा मोर्चा! - Marathi News | Shingada Morcha on Mahavitaran! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :...तर महावितरणवर शिंगाडा मोर्चा!

तीन वर्षांपासून कृषिपंप जोडणीचे अर्ज प्रलंबित. ...

विहिरीत उडी घेऊन युवकाची आत्महत्या - Marathi News | Yuva's suicide takes a jump in the well | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :विहिरीत उडी घेऊन युवकाची आत्महत्या

विहिरीत उडी घेऊन युवकाने आत्महत्या केल्याची घटना जामोद ता.जळगाव येथे मंगळवारी घडली. ...

खामगाव पालिकेतील ‘राज’कारण पोहोचले जिल्हाधिका-यांच्या दालनात! - Marathi News | Khamgaon municipality's 'Raj' reached the office of the Collector! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :खामगाव पालिकेतील ‘राज’कारण पोहोचले जिल्हाधिका-यांच्या दालनात!

मुख्याधिका-याविरोधात काँग्रेस नगरसेवकांची जिल्हाधिका-यांकडे तक्रार! ...

खरीप हंगामासाठी दीड लाख क्विंटल बियाण्यांची मागणी - Marathi News | Demand for 1.5 lakh quintals for the kharif season | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :खरीप हंगामासाठी दीड लाख क्विंटल बियाण्यांची मागणी

बुलडाणा- कृषी विभागाच्या बियाणे पुरवठा व विक्री अहवालानुसार खरीप हंगामात यंदा १ लाख ३६ हजार क्विंटल विविध बियाण्यांची मागणी आहे. ...

रासायनिक खतांचा काळा बाजार थांबणार! - Marathi News | Chemical market will stop black marketing! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :रासायनिक खतांचा काळा बाजार थांबणार!

नांदुरा : राज्यात येत्या १ जूनपासून आधार क्रमांक आधारित थेट लाभ रासायनिक खत विक्री हस्तांतरण प्रणाली सुरू होणार असून, यामुळे शासनाचा पैसा वाचून खताच्या काळा बाजारावर अंकुश बसणार आहे. ...

शेतकऱ्यांनी स्वखर्चाने सुरु केले गाळ काढण्याचे काम - Marathi News | The task of farmers to start the sludge started by the self- | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :शेतकऱ्यांनी स्वखर्चाने सुरु केले गाळ काढण्याचे काम

नांदुरा- शेतकऱ्यांनी पुढाकार घेत स्वखर्चाने २० वर्षापासून साचलेल्या नाला बांधातील गाळ काढण्याचे काम हाती घेतले आहे. यामुळे वाहून जाणारे पाणी साठणार आहे. ...

खामगाव @ ४५ - Marathi News | Khamgaon @ 45 | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :खामगाव @ ४५

खामगाव : ‘हॉट सिटी’ म्हणून ओळख असलेल्या खामगाव शहर व परिसरातील तापमानाचा पारा गेल्या तीन ते चार दिवसांपासून ४५ अंश सेल्सिअसचे वरच राहत आहे. ...

विजेच्या धक्क्याने एकाचा मृत्यू - Marathi News | One death due to electric shocks | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :विजेच्या धक्क्याने एकाचा मृत्यू

संग्रामपूर: तालुक्यातील आकोली बु. येथील एका ४५ वर्षीय इसमाचा नवीन घराच्या बांधकामावर पाणी मारत असताना विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. ...

शेजाऱ्यांमध्ये वाद; एकाचे डोके फोडले! - Marathi News | Disputes between neighbors; One's head broke! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :शेजाऱ्यांमध्ये वाद; एकाचे डोके फोडले!

खामगाव: क्षुल्लक कारणावरून शेजाऱ्यांमध्ये वाद होऊन एकाचे काठीने डोके फोडल्याची घटना रावण टेकडी भागात घडली. ...