संग्रामपूर- प्रभारी वैद्यकीय अधिकाºयाने लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याची तक्रार वरवट बकाल येथील ग्रामीण रुग्णालयात कार्यरत अधिपरिचारिकेने तामगाव पोलीस स्टेशनला दिली. ...
देऊळगाव राजा : डिग्रस बु. येथे गत चार दिवसांपासून अतिसाराच्या साथीने थैमान घातले असताना, तालुक्यातील टाकरखेड वायाळ येथे ३० एप्रिल रोजी अतिसाराने ८७ रुग्ण ग्रस्त झाले. ...
नांदुरा- तालुक्यात रमाई योजनेतील घरकुल वाटपाच्या सावळ्या गोंधळात योजनेचे निकष न पाळल्यामुळे गरिबांच्या वाट्याची घरे इतरांना दिल्याचे स्पष्ट होत आहे. ...