शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय कार्यालय कागदपत्रे असुरक्षित

By admin | Updated: August 7, 2015 01:09 IST

कर्मचा-यांची अनुपस्थिती; फाईली बेवारस, तर कोठे पाण्यामुळे दस्तऐवज ओले.

बुलडाणा : गत दोन दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे स्थानिक शासकीय कार्यालयातील महत्त्वाच्या नागरी कागदपत्रांना मोठा फटका बसला आहे. शिवाय ग्रा.पं.निवडणूक निकालामुळे बऱ्याच ठिकाणी कर्मचारी कामाच्या वेळी गैरहजर असल्यामुळे विविध शासकीय कार्यालयातील महत्वाची कागदपत्रे असुरक्षित असल्याचे आज केलेल्या स्ट्रिंग आॅपरेशनमध्ये आढळून आले.आज ग्रामपंचायत निवडणुकीची मतमोजणी स्थानिक तहसील कार्यालयात सुरु होती. त्यामुळे शहरातील विविध शासकीय कार्यालयातील बरेच कर्मचारी आपआपल्या उमेदवारांच्या निकाल एैकण्यासाठी कार्यालयाला दांडी मारुन गायब होते. त्यामुळे बऱ्याच कर्मचाऱ्यांच्या टेबलावर महत्वाच्या कामाच्या फाईली व कागदपत्र तसेच पडून असल्याचे आढळले. शिवाय जिल्हा मुख्यालयातील विविध शासकीय कार्यालयात आज शुकशुकाट होता.शासकीय कार्यालयात फेरफटका मारला असता प्रामुख्याने असुरक्षित स्थिती आढळून आली. शिवाय दोन दिवसाच्या पावसाचा बऱ्याच कार्यालयांना फटका बसलेला आढळून आला. बऱ्याच कार्यालयास पाण्याची गळती लागल्यामुळे कपाटातील व आरमारीवर बांधून ठेवलेली महत्वाची दस्तऐवज पाण्यामुळे ओली झालेली आढळून आली. मात्र स्थानिक प्रशासन आणि कर्मचाऱ्यांच्या कामकाजातील दिरंगाईचा फटका सर्वसामान्यांना भोगावा लागत आहे.