शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
2
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
3
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
4
Top Marathi News LIVE Updates: खरातच्या पत्नीच्या नावे उरणमध्येही २० गुंठे जमीन
5
साताऱ्यात IT पार्कला जमीन, बायोगॅस धोरणासाठी ५०० कोटी; मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय!
6
५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
7
AC सोबत पंखा सुरू ठेवणं फायद्याचं की तोट्याचं? वीज बिल वाचवणारी 'ही' आहे खास ट्रिक
8
Nagpur: जिममधील अतिव्यायामामुळे २३ वर्षीय तरुणाच्या मेंदूची फाटली नस, डॉक्टरांनी असे वाचवले प्राण!
9
आठ इराणी महिलांना मृत्यूदंड देणार? डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना सोडा, ही चर्चेची चांगली सुरूवात'; इराणने दिले उत्तर
10
रिचार्ज महागण्यास सुरुवात? Airtel चा ग्राहकांना झटका, ७९९ रुपयांचा प्लॅन हटवला, ८५९ चा महागला; काय बदललं?
11
"आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा..." रिक्षाचालकांच्या मराठी विरोधी भूमिकेवर हेमंत ढोमे भडकला
12
IPL 2026: MI vs CSK सामन्यात MS Dhoni खेळणार? चेन्नईच्या नेट प्रॅक्टिसमधून चित्र झालं स्पष्ट
13
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
14
इराणविरोधातील मोहिमेत मोसादचा महत्वाचा गुप्तहेर 'मेम' मारला गेला; इस्रायलने पहिल्यांदाच दिली कबुली
15
Palmistry: सावधान! तुमच्या राहु पर्वतावर 'क्रॉस' किंवा 'तीळ' तर नाही ना? हस्तशास्त्राचा मोठा इशारा
16
Ola Electric च्या शेअर्समध्ये ६५ टक्क्यांपर्यंत तेजी, अजून वाढ होणार का? काय आहे नवं टार्गेट?
17
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
18
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
19
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
Daily Top 2Weekly Top 5

शहरात रात्री ध्वनिक्षेपकावर बंदी

By admin | Updated: July 24, 2015 00:45 IST

पोलीस अधीक्षकांचे आदेश; रात्री १0 ते सकाळी ६ पर्यंंत अंमलबजावणी.

बुलडाणा : ध्वनिप्रदूषण नियंत्रण व नियमन नियम कायदा २000 ची अंमलबजावणी करण्याबाबत उच्च न्यायालयाने १३ मार्चला दिलेल्या आदेशावर तात्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. त्याच्या अंमलबजावणीसाठी प्राधिकरणाची निक्युक्ती करण्यात आली आहे. या आदेशान्वये, शहरात रात्री १0 ते सकाळी ६ पयर्ंत सार्वजनिक ठिकाणी ध्वनिक्षेपक वाजविण्यावर बंदी घालण्यात आल्याचे पोलीस अधीक्षक संजय बाविस्कर यांनी २२ जुलै रोजी कळविले.शहरातील सार्वजनिक ठिकाणासह इतर ठिकाणी रात्री १0 वाजल्यापासून सकाळी ६ वाजेपर्यत या ध्वनिक्षे पकांवर बंदी घालण्यात आली आहे. यानुसार शहर व परिसरातील अ क्षेत्राच्या प्रवर्गामध्ये औद्योगिक क्षेत्राचा समावेश होत असून, येथे ७५ डेसिबल्स एलक्यूमधील र्मयादा दिवसाकरिता ७५, तर रात्रीसाठी ७0, ब क्षेत्राच्या प्रवर्गामध्ये वाणिज्यिक क्षेत्राचा समावेश होत असून, डेसिबल्स एलक्यूमधील र्मयादा दिवसाकरिता ६५ व रात्री ५५ , क क्षेत्राच्या प्रवर्गामध्ये निवासी क्षेत्राचा समावेश होत असून, डेसिबल्स एलक्यूमधील र्मयादा येथे दिवसाकरिता ५५ व रात्री ४५ , तर ड क्षेत्राच्या प्रवर्गामध्ये शांतता झोन घोषित असलेल्या क्षेत्राचा समावेश हो त असून, डेसिबल्स एलक्यूमधील र्मयादा दिवसाकरीता ५0 व रात्री ४0 अशी ठेवण्यात आली आहे. ध्वनिप्रदूषणाबाबत तसेच रात्रीच्या ध्वनिक्षेपक सुरू असण्याबाबत काही तक्रार असल्यास, १00 या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.