शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
2
आईच्या जीवाभावाच्या मैत्रिणीनेच रचला १४ वर्षांच्या चिमुरड्याच्या हत्येचा कट; सीसीटीव्हीमुळे फुटलं भांडं!
3
Devendra Fadnavis : "राहुल गांधींना महिला विषयावर बोलण्याचा अधिकारच नाही", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची टीका
4
'मला जाळू नका आणि दफनही करू नका'; बहिणीची शेवटची इच्छा 'तिने' अशी केली पूर्ण; हाडांपासून बनवले विंड चाइम
5
पूर्ववैमनस्यातून तरुणाचा निर्घृण खून; पत्नीही गंभीर जखमी; तिन्ही आरोपी स्वतःहून पोलिसांत हजर
6
नसरापूर प्रकरण : ..तोपर्यंत कुठल्याही राजकारण्याने माझ्या घरी येऊ नये;पीडित मुलीच्या वडिलांनी स्पष्टच सांगितले
7
Devendra Fadnavis : "मुलीच्या वडिलांचे आभार, त्या नराधमाला कायद्याने मृत्युदंडाची शिक्षा द्यायचीय!", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निर्धार
8
थरार! मुलाला उडवलं अन् वडिलांना २ किमी बोनटवर फरफटत नेलं; हैदराबादमधील 'हिट अँड रन'ने देश हादरला!
9
Video - रीलसाठी पाण्याच्या टाकीवर चढले, शिडी तुटल्याने १६ तास अडकले; एकाचा मृत्यू, २ जखमी
10
"कायद्याच्या ताब्यात गेला, आता तो नराधम जगणार...", प्रवीण तरडेंनी व्यक्त केली खंत
11
सबका मालिक एक ! नीता अंबानी शिर्डीमध्ये... श्री साईबाबांच्या समाधीचे घेतले दर्शन (PHOTOS)
12
पंधराशेच्या बदल्यात लेकींवर अत्याचार करण्याचा अधिकार कुणाला दिलाय का? राऊतांचा सरकारला सवाल
13
Video: अजब शॉट! तिलक वर्माने जोरात फटका मारला अन् चेंडूच्या जागी महागडं घड्याळच उडालं...
14
चेन्नई विमानतळावर थरार! धावत्या विमानातून प्रवाशाची उडी; प्रशासनाची उडाली झोप
15
२ किलो सोनं, १५ हिंस्त्र कुत्रे, १५ गोल्ड लोन खाती; अंथरुणात लपलेल्या मोलकरणीचा पर्दाफाश
16
"पप्पा, जगणं अवघड झालंय...", वडिलांना फोन; न्यायाधीशाने संपवलं आयुष्य, पत्नीवर गंभीर आरोप
17
"देवाभाऊंच्या राज्यात ना लाडकी बहीण सुरक्षित, ना ३-४ वर्षांची बालिका"; काँग्रेसची बोचरी टीका
18
Delhi Vivek Vihar Fire : Video - भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
19
Mamata Banerjee : राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना आदेश
20
दहीवडा खाल्ल्यानंतर उलट्या आणि ताप; २७ मुलांसह ५८ जणांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा बँकेमुळेच राष्ट्रवादीचा पराभव

By admin | Updated: November 19, 2014 01:03 IST

पवारांची कबुली : अलीबागच्या शिबिरात बुलडाण्याचा उल्लेख.

बुलडाणा : अनियमितता व गैरप्रकारामुळे डबघाईस आलेल्या जिल्हा बँकांची स्थिती या बँकांमध्ये असलेल्या राष्ट्रवादीच्या नेतृत्वामुळेच झाल्याचा गैरप्रचार करण्यात आल्यामुळेच राष्ट्रवादीचा निवडणुकीत पराभव झाला. वर्धा व बुलडाणा येथे राष्ट्रवादीची स्थिती मजबूत असतानाही झालेला हा पराभव बँकेच्या स्थितीमुळे झाल्याची कबुली राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांनी दिली.अलीबाग येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने निवडणुकीनंतर सुरू असलेल्या ह्यवेध भविष्याचाह्ण या चिंतन शिबिरात ते बोलत होते. यावेळी विविध मतदारसंघातील परभवाचे विेषण करताना त्यांनी बुलडाण्याचा उल्लेख केला. नागपूर, वर्धा व बुलडाणा येथील जिल्हा सहकारी केंद्रीय बँका या राष्ट्रवादीच्या प्रभावात असून, या बँका अडचणीत आल्या आहेत. या बँकांना मदत करण्याची भूमिका काँग्रेस शासनाने घेतली नाही व बँका अडचणीत आल्या. त्यामुळे निवडणुकीच्या कालावधीत त्याचा फटका राष्ट्रवादीच्या उमेदवारांना बसल्याचे ते म्हणाले. मत मागण्यासाठी या मतदारसंघात गेल्यावर मतदार जिल्हा बँकांचे पासबुक दाखवित होते. त्यामुळे येथील पराभव जिल्हा बँकेच्या स्थितीमुळेच असल्याचे त्यांनी अधोरेखीत केले. पवारांचे भाषण प्रसारमाध्यमांवर पाहिल्यानंतर जिल्हाभरात पुन्हा एकदा जिल्हा बँकेचा मुद्दा चर्चेत आला आहे.