संदीप गावंडे। लोकमत न्यूज नेटवर्कनांदुरा : तालुक्यातील १३ ग्रामपंचायतचा निकाल सोमवारी जाहीर झाला. प्रथमच जनतेमधून सरपंचपदाची निवड असल्याचे सर्वत्र निवडणूक निकालाची उत्सुकता होती. बहूतांश ठिकाणी सत्ताधार्यांना मतदारांनी नाकारले असून जिल्हा परिषद, पंचायत समिती, निवडणुकीप्रमाणेच पुन्हा तालु्क्यात काँग्रेस व शिवसेनेने वर्चस्व राखले आहे. १३ प्ी ८ ठिकाणी काँग्रेसचे सरपंच, ३ ठिकाणी शिवसेना, २ ठिकाणी राष्ट्रवादी तर १ ते २ ठिकाणीच भाजपाचे सरपंच निवडून आल्याने तालुक्यात काँग्रेस, सेनेसोब तच राष्ट्रवादीनेही पक्षवाढ केलेली दिसली.तालुक्यातील निमगाव ह्या १७ सदस्यीय ग्रामपंचायतच्या लढ तीकडे सर्वांचे लक्ष लागून होते. निमगाव हा भाजपाचा आजपर्यं तचा गड समजला जायचा. परंतु भाजपा पॅनल विरोधात सर्व पक्षीय युवा पिढीने परिवर्तन पॅनल उभे केले होते. येथे परिवर्तन पॅनलच्या कुवारे मिरा दिनकर ह्यांना २७८७ तर भाजपाच्या शारदा कुवारे भागत ह्यांना १७७३ मते मिळाली. १0२ मते नोटा असून परिवर्तन पॅनलच्या कुवारे मिरा दिनकर ह्यांचा १0१४ म तांनी विजय झाला. तर १७ सदस्यांपैकी १४ सदस्य परिवर्तन पॅनलचेच निवडून आलेत तर गत सत्ताधारी भाजपाचे ३ सदस्य निवडून आले.अवधा ग्रा.पं.करीता ६ उमेदवार रिंगणा होते. इंगळे बाळकृष्ण तुळशिराम १४६, इंगळे संजय रामभाऊ ११८, उन्हाळे गजानन कडू ३७३, जवरे वासुदेव त्र्यंबक 0२, भगत किसन जयराम ४६, सरोदे रामराव ज्ञानदेव १९५ येथे उन्हाळे गजानन कडू हे विजयी झाले.तरवाडी येथे सरपंचपदासाठी ४ उमेदवार रिंगणात होते. विनाबाई रमेश भाकरे ह्यांना ७९९ मते मिळाली. ज्योती ओमराज कुटे ७८६, यमुनाबाई तायडे ३४, विद्याबाई तायडे यांना ४0 मते मिळाली. मुरूंबा येथे सरपंचपदासाठी ६ उमेदवार रिंगणात होते. बळीराम ज्ञानदेव झांबरे ४१, विष्णु प्रल्हाद झांबरे २४९, स त्यभामा सोपान अढाव ५२, सुरेश गंगाराम झांबरे २0७, योगेश विनायक फरफट ३४९, विचारे एकनाथ किसन ९८ येथे योगेश विनायक फरफट सरपंचपदी विजयी झाले. दहीवडी येथे ५ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. येथे सुष्मा ज्ञानेश्वर ढोले ५६७, वृंदाबाई विलास मनगे ३९६, संगीता गणेश खंडारे २९२, विमल साहेबराव ढोले ११७, कुसुमबाई पुंजाजी बगाडे १८, येथे सुषमा ज्ञानेश्वर ढोले ह्या सरपंचपदी विजयी झाल्या. माटोडा येथे सरपंचपदासाठी ३ उमेदवार रिंगणात होते. किशोर उखर्डा खराटे ४८२, जगन्नाथ रेवनाथ खंडागळे २३२, काशीराम हरीभाऊ दांडगे ११६ येथे किशोर उखर्डा खराटे ह्यांचा सरपंच पदी विजयी झाला. पिंप्री अढाव येथे सरपंचपदासाठी दोघांमध्ये सरळ लढत होती. येथील सातही ग्रा.पं.सदस्य अविरोध झालेले आहेत. सरपंचपदी अशोक देवचंद अढाव यांचा विजय झाला. त्यांना ३९४ मते मिळाली. त्यांचे प्रतिस्पर्धी ज्योती संजय अढाव ह्यांना ३१५ मते मिळाली. तिकोडी येथे सरपंचपदासाठी ५ उमेदवार होते येथे सोनुबाई माणिकराव इंगळे ह्या सरपंचपदी निवडून आल्या त्यांना २९४ मते मिळाली. पुष्पा बाजीराव इंगळे २४८, शुभांगी सुधाकर मेढे १0९, ज्योती दिलीप मेढे ७५ तर रंजवनी मयुर मेढे ह्यांना ५६ मते मिळाली. वडगाव येथे सरपंचपदासाठी ३ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. येथे पांडुरंग रामचंद्र तायडे हे सरपंचपदी विजयी झाले. त्यांना ४0७ मते मिळाली. भागवत महादेव लांजुळकर ह्यांना ३८८ तर शंकर अशोक लांजुडकर ह्यांना ९६ मते मिळाली. वळती बु. येथे सरपंचपदासाठी ४ उमेदवार होते. तायडे मधुकर प्रिथम हे सरपंचपदी विजयी झाले त्यांना ३६0 मते मिळाली तर तायडे प्रकाश हिरामण १९, तायडे मंगल बळीराम ४३, तर तायडे महेंद्र रामदास ह्यांना २३५ मते मिळाली. पातोंडा येथे सरपंचपदासाठी २ उमेदवार होते येथे प्रकाश पुरूषोत्तम झाल्टे सरपंचपदी विजयी झाले त्यांना ४३४ मते मिळाली तर त्यांचे प्रतिस्पर्धी झाल्टे मंगेश सुधाकर यांना ४३0 मते मिळाली. अत्यंत चुरशीच्या लढतीत पुरूषोत्तम झाल्टे हे ४ मतांनी विजयी झाले तर ५ मते नोटास मिळाली. भोटा येथे सरपंचपदासाठी ४ उमेदवार होते. कोकाटे प्रविण रामेश्वर हे सरपंचपदी विजयी झाले त्यांना ४१0 मते मिळाली तर घुले विकास पुंजाजी १२७, घुले अजय श्रीकृष्ण १४, पारस्कर सचिन नामदेव यांना ३२८ म ते मिळाली. कोकलवाडी येथे सरपंचपदी यापुर्वीच भगवान पांडुरंग भगत यांची अविरोध निवड झाली आहे.
नांदुरा : तालुक्यात प्रस्थापितांना धक्का!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2017 01:10 IST
नांदुरा : तालुक्यातील १३ ग्रामपंचायतचा निकाल सोमवारी जाहीर झाला. प्रथमच जनतेमधून सरपंचपदाची निवड असल्याचे सर्वत्र निवडणूक निकालाची उत्सुकता होती. बहूतांश ठिकाणी सत्ताधार्यांना मतदारांनी नाकारले असून जिल्हा परिषद, पंचायत समिती, निवडणुकीप्रमाणेच पुन्हा तालु्क्यात काँग्रेस व शिवसेनेने वर्चस्व राखले आहे. १३ प्ी ८ ठिकाणी काँग्रेसचे सरपंच, ३ ठिकाणी शिवसेना, २ ठिकाणी राष्ट्रवादी तर १ ते २ ठिकाणीच भाजपाचे सरपंच निवडून आल्याने तालुक्यात काँग्रेस, सेनेसोब तच राष्ट्रवादीनेही पक्षवाढ केलेली दिसली.
नांदुरा : तालुक्यात प्रस्थापितांना धक्का!
ठळक मुद्देकाँग्रेस- शिवसेनेने वर्चस्व राखले!