शहरं
Join us  
Trending Stories
1
पक्ष विलीन करा अन् विधान परिषदेची आमदारकी घ्या; शिंदेसेनेची बच्चू कडूंना अट, निर्णयाकडे लक्ष
2
Train waiting Ticket Rules: ट्रेनचं कोणतं तिकीट सर्वात पहिले होतं कन्फर्म? GNWL आणि PQWL चा काय आहे अर्थ?
3
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
4
चीन-पाकिस्तानची धडधड वाढली! होर्मुझची सामुद्रधुनीतून पुरवठा बंद; तेल आणि गॅससाठी दोन्ही देश अडचणीत
5
दात तुटला, डोळाही सुजला..., इन्फ्लुएन्सरच्या मित्राकडून अभिनेत्रीला मारहाण, नक्की काय घडलं?
6
इंडोनेशियातील भयंकर घटना! रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या ट्रेनला एक्सप्रेसची धडक, ४ ठार
7
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
8
'पद पाहिजे? मग माझ्यासोबत झोप, नाहीतर...', भाजपा नेत्याने दिली ऑफर, महिलेचा गंभीर आरोप
9
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
10
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
11
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
12
कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
13
महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
14
फरार ‘मार्क’सोबत जियाचे जॉइंट अकाउंट; पोलिस कोठडीत वाढ, १४.९५ लाख ड्रग्ज विक्रीचे?
15
भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
16
अखेरच्या व्हिडिओ कॉलवर कृष्णानं वडिलांना सांगितले; ‘पप्पा, मी येतोय’...पण तो आलाच नाही
17
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
18
रात्रीत सर्व संपलं...उरला फक्त चपलांचा खच; स्मशानशांतता अन् बाजारातून कलिंगड गायब
19
ड्रेनेजच्या सफाईमुळे हत्याकांडाचा उलगडा! ३ महिन्यांपूर्वी बहिणीची हत्या करणारा आरोपी भाऊ अटकेत
20
‘सुपर एल निनो’च्या उंबरठ्यावर! १५० वर्षांपूर्वीसारखी महाप्रलयंकारी स्थिती निर्माण होण्याची भीती
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा दक्षता व सनियंत्रण समितीची बैठक

By admin | Updated: June 7, 2017 13:42 IST

जिल्हाधिकारी यांच्या दालनात जिल्हा दक्षता व सनियंत्रण समितीच्या बैठीकीचे आयोजन करण्यात आले होते.

बुलडाणा:  जिल्हाधिकारी यांच्या दालनात जिल्हा दक्षता व सनियंत्रणसमितीच्या बैठीकीचे आयोजन करण्यात आले होते.   याप्रसंगी जिल्हा पोलीस अधिक्षक शशीकुमार मीना, प्र. सहाय्यक आयुक्त ए.एम. यावलीकर, सरकारी वकील बल्लाळ आदी उपस्थित होते. नागरी हक्क संरक्षण व अनुसूचित जाती/जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा 1989 अंतर्गत विविधगुन्हे पोलीस स्टेशनला दाखल होत असतात. या गुन्ह्यांमध्ये उपविभागीयपोलीस अधिकारी यांचेकडून पोलीस तपास पूर्ण करून अर्थसहाय्यासाठीकागदपत्रे सादर करण्यात येतात. अर्थसहाय्यासाठी पात्र प्रकरणांमध्ये शासननिर्णयानुसार आर्थिक सहाय्य त्वरित देण्यात यावे, अशा सूचना जिल्हाधिकारीडॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिल्या.      रमाई घरकूल योजनेचा आढावा घेताना जिल्हाधिकारी म्हणाले, यायोजनेतंर्गत अनुसूचित जाती प्रवगार्तील नागरिकांना घरकूलासाठी आर्थिकसहाय्य देण्यात येते. नगर परिषदांनी नविन लाभार्थ्यांच्या याद्यासमितीकडे पाठविण्यात आल्या आहेत. मात्र त्यामध्ये काही नगर पालिकांच्यायाद्यांमध्ये लाभार्थी पात्र- अपात्रतेचा स्पष्ट उल्लेख नाही. त्यामुळेनगर पालिकांनी अशा याद्या लाभार्थ्यांच्या स्पष्ट शेऱ्यासह पाठवाव्या,असेही त्यांनी यावेळी सांगितले. बैठकीला सामाजिक न्याय विभागाचे कर्मचारीउपस्थित होते.