शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
विदर्भकराचा इम्पॅक्ट! PBKS ला शह देण्यासाठी RR नं खेळलेली 'ती' चाल ठरली मॅचचा टर्निंग पॉइंट
4
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
5
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
6
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
7
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
8
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
9
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
10
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
11
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
12
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
13
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
14
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
15
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
16
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
17
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
18
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
19
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
20
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
Daily Top 2Weekly Top 5

ज्वेलर्समधून चोरट्याने भरदिवसा चेन पळविली

By admin | Updated: March 10, 2015 01:56 IST

शेगाव येथील घटना.

शेगाव (बुलडाणा): येथील नक्षत्र ज्वेलर्स येथे ९ मार्च रोजी दुपारी ३ वाजताच्या सुमारास एका चोरट्याने सोन्याची चैन घेण्याचा बहाणा करून एकाच वेळी दोन चैन गळ्यात टाकून दुकानदाराचे लक्ष चुकवून पळ काढल्याची घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, चोरट्यांचा शोध घेणे सुरू केले आहे. येथील शिवाजी चौकात निलेश शांताराम गणोरकार यांचे नक्षत्र ज्वेलर्स नावाचे सोने-चांदी विक्रीचे दुकान आहे. ९ मार्च रोजी दुपारी १ चोरटा सोने विकत घेण्यासाठी आला व दोन चैन गळ्यात घालून आरशात पाहू लागला. त्याचवेळी क्षणभरासाठी नीलेश गणोरकार यांचे लक्ष दुसरीकडे असल्याचे पाहून त्या चोरट्याने त्या दोन सोन्याच्या चैन घालून पळ काढला. गणोरकार यांच्या ही बाब तात्काळ लक्षात आली व त्यांनी चोराला पकडण्यासाठी आरडा-ओरडही केली, परंतु तो चोरटा पळुन जाण्यात यशस्वी झाला. घटनेची तक्रार पोलिसांत देण्यात आली. पोलीसांनी तात्काळ घटनास्थळ गाठून पंचनामा करून तपास सुरु केला आहे. विशेष म्हणजे, चैन घेऊन पळणारा चोरटा सीसी कॅमेर्‍यात कैद झाला आहे. त्यामुळे या फुटेजवरून पोलीस चोरट्याचा शोध घेत असून लवकरच पकडला जाईल.