शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

इंटरनेट सेवा विस्कळीत

By admin | Updated: September 19, 2014 23:03 IST

मेहकर तालुक्यातील इंटरनेट सेवा विस्कळीत, बँकांचे कामकाज प्रभावित.

मेहकर : स्थानिक भारतीय स्टेट बँकेच्या दोन्ही शाखेतील इंटरनेट सेवा वारंवार विस्कळीत होत आहे. त्यामुळे ग्राहकांना कित्येक तास बँकेत ताटकळत बसावे लागत असून, बँकेच्या गलथान कारभाराचा येथे येणार्‍या प्रत्येक ग्राहकाला फटका बसत आहे.अनेक संस्था, बँकमध्ये होत असलेले भ्रष्टाचार, घोटाळे आदींमुळे पतसंस्थेवरील लोकांचा विश्‍वास दिवसें-दिवस कमी होत असतांना ग्राहकांचा कल भारतिय स्टेट बँक , बँक ऑफ महाराष्ट्र या बँकेत होत आहे. शासकीय कर्मचार्‍यांचे वेतन, सर्वसामान्यांचे व्यवहार यासह शालेय विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीही स्टेट बँकेतून विद्यार्थ्यांना दिली जाते. तसेच शासनाच्यावतीने निराधार व वृद्धांना मिळणारा आर्थिक लाभही भारतिय स्टेट बँकेतूनच दिला जातो. तसेच शेतकर्‍यांचे पीक कर्ज काढणे, पीक विमा भरणे आदी व्यवहारही भारतीय स्टेट बँकेतूनच करण्यात येतात. भारतीय स्टेट बँकेची एटीएम मशीनही तांत्रीक कारणामुळे वारंवार बंद पडत आहे. यामुळे ग्राहकांना पैसे काढण्यासाठी नेहमी अडथळा निर्माण होत आहे. बँकेतील इंटरनेट सेवा कायमस्वरुपी सुरळीत करुन येथे काऊंटर वाढविण्यात यावे अशी मागणी ग्राहकांमधुन होत आहे.