शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
3
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
4
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
5
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
6
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
7
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
8
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
9
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
10
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
11
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
12
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
13
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
14
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
15
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
16
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
17
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
18
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
19
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
20
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
Daily Top 2Weekly Top 5

‘व्हॉटस अँप’च्या माध्यमातून गांधी कुटुंबीयांची बदनामी

By admin | Updated: August 17, 2014 00:03 IST

‘व्हॉटस अँप’च्या माध्यमातून बदनामी करणार्‍याविरूध्द मलकापूर शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

मलकापूर : माजी पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी व त्यांच्या कन्या प्रियंका गांधी-वडेरा यांची, ह्यव्हॉटस अँपह्णच्या माध्यमातून बदनामी करणार्‍याविरूध्द मलकापूर शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. काँग्रेस नेते शिवचंद्र तायडे यांच्या तक्रारीच्या अनुषंगाने पोलिसांनी हे पाऊल उचलले. शिवचंद्र तायडे यांच्या मोबाईलवरील ह्यव्हॉटस अँपह्णमधील छत्रपती ग्रुपमध्ये, महादेव मांजरे नामक इसमाने १५ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७.३0 वाजता एक संदेश ह्यअपलोडह्ण केला. त्यामध्ये स्व. इंदिरा गांधी, सोनिया गांधी व प्रियंका गांधी यांच्यासंदर्भात आक्षेपार्ह ह्यपोस्टह्ण होते. तायडे यांनी रात्री उशिरा तो संदेश बघताच, ताबडतोब पोलीस ठाणे गाठले व तक्रार दाखल केली.याप्रकरणी शहर पोलिसांनी महादेव मांजरेविरूध्द भारतीय दंड विधान, तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल केला.