शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: ५ राज्यांमध्ये 'सत्ता'धीश कोण?, आज होणार फैसला; पश्चिम बंगालकडे सगळ्यांचे लक्ष
2
बंगालमध्ये तृणमूल-भाजपामध्ये अटीतटीची लढत, सुरुवातीच्या कलांमध्ये कुणाला आघाडी? अशी आहे आकडेवारी
3
Tamil Nadu Elections 2026: विजय थलपती ते खुशबू सुंदर... पडद्यावरच्या कलाकारांची प्रतिष्ठा पणाला, कोण मारणार बाजी?
4
भाजपासाठी पश्चिम बंगाल ठरणार 'लास्ट फ्रंटियर'; जय-पराजयाचा परिणाम 'मिशन UP' वर पडणार?
5
Post Office ची कमाई करुन देणारी स्कीम, जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹४४,९९५ चं फिक्स व्याज; मिळतेय सरकारची 'गॅरेंटी'
6
राज्यात दर ५३ मिनिटांनी एका चिमुकलीवर अत्याचार; नराधमांना कोण रोखणार?
7
'राजा शिवाजी'चं वीकेंड कलेक्शन किती? समोर आले आकडे; मराठी प्रेक्षकांची मान उंचावली
8
पश्चिम बंगालमधील या दोन मतदारसंघात 'कांटे की टक्कर', निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष
9
आजचे राशीभविष्य, ०४ मे २०२६: मिथुन, वृश्चिक, मकर राशींना धनलाभाचे संकेत; कसा असेल तुमचा दिवस?
10
पाच राज्यांच्या भविष्याचा आज फैसला; प.बंगाल, तामिळनाडूच्या निकालावर नजरा
11
पाऊस चोरणारे देश? अमेरिका-इस्रायलवर 'ढगचोरी'चा खळबळजनक आरोप; प्रकरण काय?
12
राज्यात पहिलीपासून तिसऱ्या भाषेचा मुद्दा यंदाच्या वर्षी बारगळण्याची चिन्हे; डॉ. नरेंद्र जाधव समितीच्या अहवालावर निर्णय प्रलंबित
13
आधी नराधमाला फाशी द्या, मगच या...नसरापूरच्या पीडित पित्याचा संताप, न्यायाची केली मागणी; राजकीय नेत्यांच्या गर्दीने कुटुंब व्यथित
14
पाकिस्तान, चीन सीमेवर भारताची अहोरात्र ‘दृष्टी’; ‘गॅलेक्सआय’ या भारतीय स्टार्टअपचा उपग्रह लाँच
15
एसीच्या स्फोटाने आग; दिल्लीत ९ जणांचा मृत्यू; जळालेल्या आईच्या मिठीत होता मुलाचा मृतदेह
16
परीक्षा नव्हे, बोर्डच ‘नॉमिनल’ ! निकालात उच्चांक गाठणारे बोर्ड आता का मागे पडले?
17
मिसिंग लिंकवर सेल्फीसाठी थांबलात तर होईल मोठा ताप; वाहतूक पोलिसांकडून दाेन दिवसांत ९० वाहनांवर दंडात्मक कारवाई
18
या रक्तरंजित काळात कोहिनूरची आठवण का व्हावी?
19
कामगारांचा संताप आता रस्त्यावर उतरू लागला आहे, कारण..
20
सॉल्टलँड, परप्रांतीय आणि कॉन्स्टेबलचा मृत्यू..!
Daily Top 2Weekly Top 5

तेल्हारा येथे जुगारावर धाड

By admin | Updated: July 5, 2016 01:21 IST

तेल्हारा पोलिसांनी पाच जणांना रंगेहात पकडून अटक केली.

तेल्हारा (जि. अकोला): स्थानिक जिजामाता नगरात सार्वजनिक ठिकाणी पत्त्यावर सुरू असलेल्या जुगारावर तेल्हारा पोलिसांनी ३ जुलै रोजी दुपारी ४.४५ वाजता धाड टाकून पाच जणांना रंगेहात पकडून त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्याच्या १२ (अ) कलमान्वये अटक केली. जिजामाता नगरातील एका सार्वजनिक ठिकाणी बावन्न पत्त्यांच्या जुगारावर धाड टाकून तेल्हारा पोलिसांनी तेथे खेळणारे तेल्हार्‍यातील सोनू तुकाराम शिंदे, सतीश शंकरराव वाघमोडे, मनब्दा येथील दामोदर शंकर पाथ्रीकर, मुगुटराव देवचंद वानरे, गणेश दिनकर इंगोले अशा पाच जणांना रंगेहात पकडले. त्यांच्याजवळून ५२ ताश पत्ते, २२७0 रुपयांची रक्कम जप्त करून त्यांना अटक केली. सदर कारवाई ठाणेदार नंदकिशोर नागलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रामभाऊ भास्कर यांच्या नेतृत्वात हेड कॉन्स्टेबल रवींद्र करणकार, पो.कॉ. विलास अस्वार, विनोद गोलाईत यांनी केली.