शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

एसटी महामंडळाला माल वाहतुकीचा आधार; ३२ लाखांची कमाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2020 15:35 IST

Freight transport to the ST Corporation मालवाहतुकोपोटी ३२ लाख ७१ हजार ३०० रुपयांची भर पडली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाचे अर्थचक्र बिघडले होते. संचारबंदीच्या काळात एसटीने मालवाहतूकीची सुविधा सुरू केल्याने बुलडाणा विभागाला पाच महिन्यात ३२ लाख ७१ हजार रुपये उत्पन्न मिळाले आहे. प्रवाशी वाहतूक बंद झाल्यानंतरच्या कठीण परिस्थितीमध्ये एसटी महामंडळाला मालवाहतूकीचा आधार मिळाला आहे. सध्या ३० मालवाहू वाहने सुरू आहेत. व्यापाऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे.कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मार्च महिन्यापासून लॉकडाऊन करण्यात आल्याने परिवहन महामंडळाच्या एसटीचीही चाके जागीच थांबली होती. त्यामुळे महामंडळाचे कोट्यबधी रुपयांचे वाहतूक उत्पन्न बुडाले. एसटीपासून उत्पन्न सुरू ठेवण्यासाठी एसटीतून मालवाहतूक करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला. बुलडाणा जिल्ह्यात एसटी महांडळांच्या वतीने ३० मालवाहतुक बस सुरू केल्या आहेत.. यातून महामंडळाच्याउत्पन्नाला बºयापैकी हातभार लागला आहे. २८ मे ते १२ आॅक्टोबरदरम्यान रित्या झालेल्या तिजोरीत मालवाहतुकोपोटी ३२ लाख ७१ हजार ३०० रुपयांची भर पडली आहे. एसटी महामंडळाने अनलॉक प्रक्रीयेंतर्गंत पूर्ण क्षमतेने एसटीची वाहतूक सुरू केली आहे. मात्र कोरोनाचे संकट कायम असल्याने प्रवाशांचा अद्याप प्रतिसाद नसल्याचे चित्र आहे. परिणामी, एसटीला तोटा सहन करावा लागत आहे. तोट्यात असलेल्या एसटी महामंडळाना माल वाहतुकीच्या माध्यमातून आधार मिळत असल्याचे चित्र आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाstate transportएसटी