शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
विदर्भकराचा इम्पॅक्ट! PBKS ला शह देण्यासाठी RR नं खेळलेली 'ती' चाल ठरली मॅचचा टर्निंग पॉइंट
4
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
5
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
6
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
7
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
8
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
9
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
10
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
11
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
12
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
13
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
14
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
15
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
16
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
17
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
18
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
19
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
20
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय समस्यासाठी मोफत बूट पॉलिश

By admin | Updated: April 23, 2017 01:00 IST

दिव्यांग असलेल्या संवेदनशील मनाचा पुढाकार

सर्जेराव देशमुख धाड: स्वत: बसस्थानकावर पादत्राणे दुरुस्तीचे काम करून उपजीविका करणार्‍या; मात्र राष्ट्रीय समस्यांची जाण असलेल्या धाड येथील एका दिव्यांग व्यक्तीने चक्क मोफत वर्षभर बूट पॉलिश आणि पादत्राणे दुरुस्त करून देण्याचा संकल्प केला आहे.धाड येथील रहिवासी असलेल्या आणि धाड बसस्थानकावर पादत्राणे दुरुस्तीचे काम करणारे शिवाजी भिकाजी परमेश्‍वर स्वत: दोन्ही पायाने अपंग आहेत कुबड्या घेतल्याशिवाय चालू शकत नाहीत.ह्यबेटी बचाओ आणि स्वच्छता अभियानह्ण हय़ा राष्ट्रीय समस्या असून, शासकीय पातळीवर समस्या निवारण्यासाठी प्रयत्न होत आहेत; मात्र हय़ा प्रश्नांची जाणीव असणारे संवेदनशील मनाचे शिवाजी परमेश्‍वर यांनी धाड बसस्थानकावर फलक लावून १ फेब्रुवारी २0१७ नंतर मुलगी असलेल्या पालकांना वर्षभर मोफत बूट पॉलिश आणि पादत्राणे दुरुस्त करून देण्याचे जाहीर केले.त्याचप्रमाणे धाड परिसरातील गावांमध्ये १ फेब्रुवारी २0१७ नंतर शौचालय बांधकामाचे काम पूर्णत्वाचे गटविकास अधिकार्‍याचे प्रमाणपत्र आणल्यास अशांनासुद्धा मोफत सेवा देण्याचा त्यांचा संकल्प आहे. शिवाजी परमेश्‍वर यांच्या अभिनव कल्पनेची समाजातून चर्चा होत असून, त्यांना सहानुभूती मिळत आहे.