शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
3
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
4
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
5
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
6
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
7
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ पदार्थांची बाजी
8
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
9
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
10
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
11
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
12
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
13
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
14
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
15
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
16
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
17
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
18
भारत-न्यूझीलंडदरम्यान ऐतिहासिक ट्रेड डीलवर शिक्कामोर्तब! ७०% भारतीय सामानांवर ड्युटी नाही, जाणून घ्या
19
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
20
Jara Hatke: शहाळ्याची मलई की गोड पाणी? तुमची निवड कधीच चुकणार नाही; जाणून घ्या सिक्रेट!
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्ह्यात चौघांचा मृत्यू; ९१६ जण पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 11:38 IST

Corona Cases : चार जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून, ९१६ जण कोरोनाबाधित निघाले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : जिल्ह्यात मंगळवारी चार जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून, ९१६ जण कोरोनाबाधित निघाले आहेत. दरम्यान, प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे ५ हजार ८८० अहवाल तपासण्यात आले होते. त्यापैकी ४ हजार ९६४ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.मंगळवारी पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये बुलडाणा शहरातील ७५, रायपूर ३, पोखरी ३, पाडळी ४, उमाळा ४, सावळी ४, म्हसला ३, करडी ५, धाड ५, मोताळा १२, पिं. देवी ४, दाभाडी ११, पिं. गवळी ३, उबाळखेड ३, खामगाव ४९, राहुड ३, शेगाव ३९, लासुरा ३, खेर्डा ७, चिखली ४०, वाघापूर ४, शेलगाव आटोळ १२, अंत्री खेडेकर ४, चांधई ३, मलकापूर २,  काळेगाव ५, निंबारी ५, उमाळी ६, दे. राजा २७, दे. मही ३, खैरव ४, टाकरखेड भा. ४, सिं. राजा १७, दुसरबीड ३, बाळसमुद्र ३, वखारी ३, मेहकर ५१, हिवरा आश्रम ३, डोणगाव ६, लोणी गवळी ३, दे. माळी २४, जानेफळ ६, वरवट बकाल ६, जळगांव जामोद ११, वडगाव ३, वडगाव पाटण ५, आसलगाव ४, भेंडवळ बु. ३, पिं. काळे ५, नांदुरा २८, आलमपूर ३, पोटा ७८, टाकरखेड ८, तरवाडी ३, वडनेर ३, लोणार १४, बिबी १२, गायखेड ५, दे. कोळ ५, अकोला जिल्ह्यातील बाळापूर येथील १, वाशिम जिल्ह्यातील मालेगाव येथील १, अैारंगाबाद येथील १, जालना जिल्ह्यातील विझोरा येथील २,  नागपूर येथील २ जणांचा यात समावेश आहे.दरम्यान, सिंदखेड राजा तालुक्यातील साखरखेर्डा येतील ५५ वर्षीय व्यक्ती, बुलडाण्यातील रामनगरमधील ४८ वर्षीय व्यक्ती, शेगावातील श्रीरामनगरमधील ८९ वर्षीय व्यक्ती आणि मोताळा तालुक्यातील आव्हा येथील ७१ वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला.  आतापर्यंत ३१३ जणांचा मृत्यू झाला.

टॅग्स :buldhanaबुलडाणाcorona virusकोरोना वायरस बातम्या