शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
3
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
4
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
5
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
6
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
7
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
8
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
9
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
10
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
11
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
12
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
13
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
14
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
15
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
16
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
17
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
18
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
19
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
20
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
Daily Top 2Weekly Top 5

‘ज्ञानगंगा’तील पलढग धरणावर फ्लेमिंगोचे दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 17:14 IST

Flamingo's visit to Paldhag Dam : ज्ञानगंगा अभयारण्यातील पलढग धरणाचा परिसर फ्लेमिंगोसाठी तुर्तास तरी पोषक ठरत असल्याचे चित्र आहे.

बुलडाणा: शहरानजीकच्या ‘ज्ञानगंगा’ अभयारण्यात असलेल्या पलढग धरणावर सलग दुसऱ्या वर्षी प्लेमिंगोचे आगमन झाले आहे. मानवी हस्तक्षेप या परिसरात कमी असल्यामुळे बहुता फ्लेमिंगोंनी या ठिकाणाला पसंती दिली असावी, असा कयास व्यक्त केला जात आहे. प्रामुख्याने पाणथळीच्या जागांवर फ्लेमिंगो आढळतात. त्यामुळे ज्ञानगंगा अभयारण्यातील पलढग धरणाचा परिसर फ्लेमिंगोसाठी तुर्तास तरी पोषक ठरत असल्याचे चित्र आहे.

भारतात प्रामुख्याने रोहित या नावाने हा पक्षी अेाळखला जातो. पाणथळ जागाी तो थव्याने राहणार पक्षी आहे. उंच मान व लांब पाय असलेल्या रोहित पक्षाची पिसे गुलाबी किंवा फिकट गुलाबी रंगाची असतात. जगात आढळणाऱ्या त्याच्या चार प्रजातीपैकी दोन प्रजाती या आशिया खंडात आढळत असल्याची नोंद आहे. प्रामुख्याने स्थलांतरीत पक्षी म्हणून फ्लेमिंगो अर्थात रोहित पक्षी अेाळखला जातो. गुजरात राज्यातील कच्छच्या रणमध्ये या पक्षाची व्याप्ती अधिक आहे. महाराष्ट्राचा विचार करता पुण्या जवळील उजनी धरणाच्या परिसरात या पक्षांसाठी आवश्यक असलेल्या उथळ जागा आहे. तेथे हिवाळ्यात तथा उन्हाळ्यात हे पक्षी थव्याने आढळतात.त्यातच आता बुलडाणा जिल्ह्यातील पलढग धरणाच्या परिसरात सलग दुसऱ्या वर्षी फ्लेमिंगोचा थवा आढळून आल्यामुळे पर्यावरणीय दृष्ट्या ही बाब सकारात्मक आहे. त्यातच पलढग सरोवराचा परिसर वनपर्यटनाच्या दृष्टीने विकसीत करण्यात येत आहे. येथे नियमित स्वरुपात फ्लेमिंगो यावयास लागल्यास त्याचाही या पर्यटनाला फायदा होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

टॅग्स :dnyanganga abhayaranyaज्ञानगंगा अभयारण्यbuldhanaबुलडाणा