शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
5
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
6
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
7
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
8
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
9
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
10
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
11
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
12
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
13
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
14
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
15
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
16
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
17
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
18
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
19
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
20
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
Daily Top 2Weekly Top 5

पाच न्यायाधीशांच्या बदल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2017 01:39 IST

बुलडाणा- बदल्यांच्या धामधुमीतच राज्यातील २४२ न्यायाधीशांच्या बदल्या झाल्या आहेत. यामध्ये जिल्ह्यातील पाच न्यायाधीशांचा समावेश आहे.

बुलडाणा : जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, जिल्हा परिषदेचे सीईओ, अप्पर पोलीस अधीक्षक आदी महसूल व पोलीस प्रशासनाच्या बदल्यांच्या धामधुमीतच राज्यातील २४२ न्यायाधीशांच्या बदल्या झाल्या आहेत. यामध्ये जिल्ह्यातील पाच न्यायाधीशांचा समावेश आहे.बुलडाणा येथील जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश ए.एस. कलोती यांची मुंबई येथील सीटी सिव्हील न्यायालयात बदली करण्यात आली आहे. तसेच एस.डी.भगत यांची ठाणे जिल्ह्यातील कल्याण येथे बदली करण्यात आलेली आहे. एस.सी.सिरसाट यांची औरंगाबाद येथे बदली झाली आहे. तसेच पी.एल.गजभीये यांची धुळे येथे बदली करण्यात आली आहे. खामगावचे डी.एन.सुरोशे यांची बीड येथे बदली करण्यात आली आहे. या पाचही न्यायाधीशांच्या जागी बाहेरील जिल्ह्यातून न्यायाधीश येणार आहेत. ठाणे येथील आर.एम. कुळकर्णी यांची बुलडाणा येथे बदली करण्यात आलेली आहे. पालघर ठाणे येथील ए.डी.क्षीरसागर, बीडचे एस. एस. शर्मा व जयसिंगपूर कोल्हापूर चे एन.आर.तळेकर यांची बुलडाणा येथील जिल्हा न्यायालयात बदली करण्यात आलेली आहे. तसेच औरंगाबादचे एम.जी.चव्हाण हे खामगाव न्यायालयात रुजू होणार आहेत.