लोणार (बुलडाणा): तालुक्यातील चिंचोली सांगळे येथील शेतकरी दिनकर वामनराव चाटे या अल्पभूधारक शेतकर्याने २१ एप्रिल २0१७ रोजी विषारी औषध घेऊन आत्महत्या केली. तालुक्यातील चिंचोली सांगळे येथील शेतकरी दिनकर वामनराव चाटे वय ५५ वर्ष या अल्पभूधारक शेतकर्याने २१ एप्रिल २0१७ रोजी विषारी औषध प्राषण केले. त्यानंतर त्यांना रूग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}