शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
3
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
4
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
5
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
6
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
7
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ पदार्थांची बाजी
8
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
9
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
10
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
11
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
12
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
13
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
14
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
15
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
16
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
17
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
18
भारत-न्यूझीलंडदरम्यान ऐतिहासिक ट्रेड डीलवर शिक्कामोर्तब! ७०% भारतीय सामानांवर ड्युटी नाही, जाणून घ्या
19
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
20
Jara Hatke: शहाळ्याची मलई की गोड पाणी? तुमची निवड कधीच चुकणार नाही; जाणून घ्या सिक्रेट!
Daily Top 2Weekly Top 5

कुटे यांच्या घरावर शेतकरी दिंडी

By admin | Updated: June 8, 2017 02:34 IST

शेतकरी महिलांनी दिले निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कजळगाव जामोद : शेतकऱ्यांच्या संपाच्या सातव्या दिवशी ७ जून रोजी संपूर्ण कर्जमुक्ती तथा स्वामिनाथन आयोग लागू करा, निर्यात बंदी उठवावी, इत्यादी महत्त्वपूर्ण मागण्यांसाठी या विभागाचे आमदार डॉ.संजय कुटे यांच्या घरावर शेतकऱ्यांनी दिंडी काढली.शेतकऱ्यांची कर्जमुक्ती झालीच पाहिजे, यासह विविध घोषणा देत जळगाव, संग्रामपूर तालुक्यातून आलेल्या शेतकऱ्यांनी स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीमधून बुधवारी दुपारी १२ वाजता शहरातील मुख्य चौकामधून दिंडी काढली व सदर दिंडी आमदार संजय कुटे यांच्या घरासमोर नेली. या दिंडीला भाराकाँ, राकाँ, भारिप-बमसं, भाकप, माकप या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा सक्रिय पाठिंबा होता. आमदार कुटे यांच्या घरासमोर शेतकरी संघटनेचे विदर्भप्रमुख दिनकर दाभाडे, जिल्हाध्यक्ष रमेश बाणाईत, तालुकाध्यक्ष अनंता बकाल, रामेश्वर काळे, ज्ञानदेव तायडे, ज्योती ढोकणे, डॉ.स्वाती वाकेकर, राजेंद्र भोंगळ यांची समयोचित भाषणे झाली. यावेळी आ.कुटे यांच्या प्रतिनिधीने दिंडीचे निवेदन स्वीकारले. या शेतकरी दिंडीमध्ये प्रसेनजित पाटील, रंगराव देशमुख, गजानन देशमुख, युनूसखान, प्रवीण भोपळे, अजयसिंह राजपूत, अविनाश उमरकर, बालगजानन अवचार, संदीप उगले, राजेंद्र देशमुख, बंडू पाटील, बाळू डिवरे आदींसह शेतकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती, तर महिलांचीही लक्षणीय उपस्थिती होती.