शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
3
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
4
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
5
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
6
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
7
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
8
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
9
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
10
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
11
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
12
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
13
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
14
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
15
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
16
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
17
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
18
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
19
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
20
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
Daily Top 2Weekly Top 5

चिखली येथे इको फ्रेन्डली गणेशाची स्थापना

By admin | Updated: September 2, 2014 01:06 IST

चिखली येथे फांद्या व दोरीच्या साहाय्याने तयार करण्यात आलेल्या ‘इको फ्रेन्डली’ गणेशाची स्थापना.

चिखली : येथील सहकार्य गणेश मंडळाच्यावतीने यावर्षी केवळ नारळाच्या झाडाच्या फांद्या व दोरीच्या साहाय्याने तयार करण्यात आलेल्या ह्यइको फ्रेन्डलीह्ण गणेशाची स्थापना करण्यात येवून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला आहे.इंजिनिअर व फार्मासिस्ट असलेल्या सुमारे ७५ युवकांचा ग्रृप असलेला सहकार्य फाऊंडेशनमधील युवकांनी यावर्षी गणेशोत्सवाच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी पुढाकार घेवून केवळ नाराळाच्या झाडाच्या फांद्या व दोरीच्या सहाय्याने पाच फूट उंचीची आकर्षक गणेशमूर्तीची स्थापना डि.पी.रोडवर केली आहे. सहकार्य गणेश मंडळाच्यावतीने स्थापन करण्यात आलेली ही गणेश मूर्ती स्थानिक पुंडलिकनगर मधील बी.कॉमचे शिक्षण घेणार्‍या पंकज जगदीश भारव्दाज याने साकारली असून ही मूर्ती बनविण्यासाठी ३ हजार रूपयांचा खर्च आला आहे. याशिवाय गणेश मूर्तीच्या सजावटीसाठीही सर्व नैसिर्गीक साहित्यांचा वापर करण्यात आला असून विशेष म्हणजे याठिकाणी साऊंड सिस्टीमही न लावता ध्वनी प्रदूषण टाळण्याची दक्षताही मंडळाने घेतली आहे.