शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
2
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
3
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
4
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
5
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
6
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
7
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
8
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
9
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
10
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
11
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
12
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
13
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
14
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
15
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
16
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
17
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
18
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
19
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
20
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
Daily Top 2Weekly Top 5

हुंड्याच्या तगाद्यापायी विवाहितेने जाळून घेतले!

By admin | Updated: October 7, 2015 01:56 IST

हुंडा मागणीच्या त्रासाला कंटाळून २३ वर्षीय विवाहितेने जाळून घेतल्याची घटना; चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल.

खामगाव : हुंडा मागणीच्या त्रासाला कंटाळून २३ वर्षीय विवाहितेने जाळून घेतल्याची घटना २ ऑक्टोबर रोजी आवार येथे घडली होती. याप्रकरणी विवाहितेच्या मृत्यूस कारणीभूत ठरणार्‍या सासरच्या चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तालुक्यातील आवार येथील रूक्मिणी सचिन गावंडे (वय २२) या विवाहितेने २ ऑक्टोबर रोजी स्वत:ला जाळून घेतले होते. तिला सर्वप्रथम खामगाव येथील सामान्य रूग्णालयात जळालेल्या अवस्थेत आणले होते. दरम्यान, अकोला येथे पाठविण्यात आले होते; मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने प्रथमोपचार करून अकोला येथे पाठविण्यात आले होते. दरम्यान, अकोला येथे उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी मृतक रूक्मिणीचा भाऊ अमोल शालीग्राम कड (वय २५) रा.घारोड याने ६ ऑक्टोबर रोजी खामगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला तक्रार दिली. तक्रारीत नमूद आहे की, रूक्मिणी व तिचा पती सचिन गावंडे यांना आकांक्षा (वय ३) वर्षांची मुलगी आहे. रूक्मिणीला तिचा जेठ नारायण गावंडे, जेठाणी राधा नारायण गावंडे, सासरा हरिभाऊ गावंडे व सासू कमला गावंडे हे घर बांधण्यासाठी माहेरहून दोन लाख रुपये आण म्हणून तगादा लावून छळ करीत आहे. सततच्या पैशाच्या मागणीला कंटाळून तिने २ ऑक्टोबर रोजी जाळून घेतले व मृत पावली, असे नमूद आहे. या तक्रारीवरून ग्रामीण पोलिसांनी उपरोक्त चार जणांविरुद्ध कलम ४९८ (अ), ३0४ (ब), ३४ भादंविनुसार गुन्हा दाखल केला आहे. तपास सहा. पोलीस निरीक्षक संजय निकुंभ करीत आहेत.