शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

‘श्रीं’च्या पालखीचे आज पंढरपूरकडे प्रस्थान

By admin | Updated: May 31, 2017 00:45 IST

५० वे वर्ष : हजारो भाविकांचा सहभाग

लोकमत न्यूज नेटवर्कशेगाव : अवधीच तीर्थ घडली एक वेळा। चंद्रभागा डोळा देखिलीया।।अवधीच पापे गेली दिगंतरी। वैकुंठ पंढरी देखिलीया।।तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक। विठ्ठलची एक देखिलीया।।‘श्रीं’च्या पालखीचे श्रीक्षेत्र पंढरपूर पायदळ वारीकरिता भजनी दिंडी, गज व अश्वासह ज्येष्ठ शु.६ दि. ३१ मे रोजी श्रींच्या मंदिरातून विधिवत पूजन व्यवस्थापकीय विश्वस्त भाऊसाहेब पाटील यांच्या हस्ते सकाळी ७ वा. मंदिरातून प्रस्थान होत आहे. श्रींच्या पालखीचे हे ५० वे वर्ष असून, संतनगरीतून स्वागत व पूजन स्वीकारत ही पालखी नागझरीकडे मार्गस्थ होणार आहे. यामध्ये पारसला मुकाम तर १ जून रोजी गायगाव-भौरद, २ आणि ३ जून अकोला मुक्कामी राहणार असून, ४ जून रोजी पालखी पुढील प्रवासासाठी मार्गस्थ होणार आहे. संत गजानन महाराज संस्थानकडून श्रींच्या पालखीची तयारी झाली आहे. या पालखीमध्ये हजारो भाविक भक्त सहभागी होणार आहे. दरवर्षी पालखी सोहळा मोठ्या प्रमाणात पालखी सोहळा पार पडत असून, यादरम्यान सर्वत्र भक्तिमय वातावरण निर्माण होते. तसेच ठिकठिकाणी भाविक पालखीचे घरासमोर अंगणात रांगोळी काढून स्वागत करतात. पालखीदरम्यान भाविकांसाठी गावा-गावांत महाप्रसादाचे आयोजनही करण्यात आले.