शहरं
Join us  
Trending Stories
1
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
2
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
3
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
4
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
5
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
6
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
7
लेख: ट्रम्प यांनी युद्ध केले, की आपल्यांचेच खिसे भरले?
8
Beed: जेलमध्ये चाललंय काय? तिसऱ्या दिवशीही कुख्यात गुन्हेगारांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल!
9
आजचा अग्रलेख: शिवभक्त? नव्हे, शिव्याभक्त!
10
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
11
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
12
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
13
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
14
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
15
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
16
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
17
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
18
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
19
कसोटीसाठी चांगल्या खेळपट्ट्या पाहिजेत, जर हे असेच सुरू राहिले तर...; भज्जीने व्यक्त केली भीती
20
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

छतावरून पडून मजुराचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2017 02:22 IST

एसटी वर्कशॉपच्या छतावरील पत्रे बदलण्याचे काम सुरू असताना मजुराचा पाय घसरल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची घटना

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: येथील एसटी वर्कशॉपच्या छतावरील पत्रे बदलण्याचे काम सुरू असताना एका मजुराचा पाय घसरल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची घटना १0 जून रोजी सकाळी ७ वाजेदरम्यान घडली.एसटी वर्कशॉपवरील टिनपत्रे बदलण्याचे टेंडर अमरावती येथील ठेकेदाराचे असल्याने मजूर वर्ग अमरावती जिल्ह्यातीलच आणल्या गेले होते. आज सकाळी टिनपत्रे बदलण्यासाठी पंजाबराव वानखेडे (वय ५१) रा. अमरावती हा मजूर टिनपत्रे बदलण्याचे काम करत असताना मजुराचा छतावरून पाय घसरल्याने तो खाली पडला. ७0 फुटांवरून खाली पडल्याने सदर मजुराचा जागीच मृत्यू झाला आहे. वास्तविक नियमानुसार सेफ्टी बेल्ट लावून काम करायचे होते; मात्र ठेकेदाराने मजुरांसाठी कुठलीही सुरक्षितता न दिल्याने मजुराचा अपघाती मृत्यू झाला असल्याचा आरोप करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी ठेकेदारावर खुनाचा गुन्हा दाखल करून मजूर कुटुंबास ५ लाख रुपयांची आर्थिक मदत करावी, अशी मागणी राणा चंदन यांनी केली आहे.