शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
3
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
4
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
5
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
6
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
7
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
8
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
9
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
10
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
11
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
12
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
13
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
14
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
15
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
16
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
17
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
18
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
19
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
20
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्ह्यात ९९ पॉझिटिव्ह, १६ जणांना रुग्णालयातून सुटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2020 15:22 IST

Buldhana CoronaVirus News २२ ऑक्टोबर रोजी जिल्ह्यात ९९ जण कोरोना बाधीत आधळून आले तर १६ जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्क बुलडाणा: जिल्ह्यात कोराना संदिग्धांच्या चाचण्या करण्याचा वेग वाढविण्यात आला असून वर्तमान स्थितीत दररोज १२०० च्या आसपास चाचण्या करण्यात येत आहे. त्यामुळे कोरोना बाधीत रुग्ण वाढण्याचे प्रमाणही आता वाढत असून २२ ऑक्टोबर रोजी जिल्ह्यात ९९ जण कोरोना बाधीत आधळून आले तर १६ जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली.गुरूवारी तपासणी करण्यात आलेल्या ७५३ जणांपैकी ६५४ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले तर ९९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यामध्ये बुलडाणा २२, दुधा एक, येळगाव एक, मोताळा दोन, बोराखेडी एक, खामगाव दोन, निमकवला तीन, पिंपळगाव राजा एक, देऊळगाव राजा दोन, पाडळी शिंदे एक, मेहुणा राजा एक, चिखली १६, येवता एक, बोरगाव काकडे दोन, मेहकर आठ, डोणगाव तीन, हिवरा आश्रम दोन, मोळा एक, जानेफळ तीन, देऊळगाव माळी दोन, आरेगाव एक, कळंबेश्वर दोन, लोणार, एक, सुलतानपूर तीन, रूम्हणा दोन, चांगेफळ एक, मलकापूर पाच, शेगाव तीन, वरूड गव्हाण एक, नांदुरा दोन, बावनबीर एक आणि अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील चांगलवाडी येथील एकाचा यात समावेश आहे.दरम्यान १६ जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. तर आजपर्यंत ३८ हजार ६३७ संदिग्धांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. तसेच ८०५० बाधीतांनी आतापर्यंत कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. सध्या जिल्ह्यात कोरोना बाधीतांची संख्या ८,७९४ असून ॲक्टीव्ह रुग्णांची संख्या ६२७ आहे. सध्या १२११ संदिग्धांच्या अहवालाची प्रतीक्षा असून जिल्ह्यात ६२७ बाधितांवर सध्या रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ११७ जणंचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.कोरोना बाधितांची संख्या कमी झाली असली, तरी प्रत्येकाने काळजी घेण्याची गरज आहे. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाcorona virusकोरोना वायरस बातम्या