शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
5
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
6
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
7
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
8
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
9
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
10
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
11
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
12
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
13
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
14
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
15
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
16
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
17
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
18
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
19
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
20
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
Daily Top 2Weekly Top 5

श्वासानंद माउलींचा समाधी उत्सव 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2020 13:47 IST

प.पू. श्वासानंद माउलींचा संजीवन समाधी उत्सव खामगाव येथील  श्री श्वासानंद सेवाश्रम खामगाव येथे उत्साहात साजरा करण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: प.पू. श्वासानंद माउलींचा संजीवन समाधी उत्सव खामगाव येथील  श्री श्वासानंद सेवाश्रम खामगाव येथे उत्साहात साजरा करण्यात आला.या महोत्सवात २१ जानेवारी रोजी धर्मध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर श्रींच्या पादुकेला ११ पुरूष सुक्त आर्वतनात पूजन अभिषेक महाजन आणि आरती महाजन यांच्याहस्ते करण्यात आले. दुपारी मलकापूर येथील प्रमोद डोखे तर सायंकाळी हभप नारायणदास पाठक यांचे प्रवचन आणि हरीकिर्तन पार पडले. २२ जानेवारी रोजी मुख्य संजीवन समाधी तिथीला प्रसाद महाजन, पुणे व मनिष पुजारी तसेच १०८ भक्तांकडून  श्री संजय महाराज महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत रुद्राभिषेक करण्यात आला. त्यानंतर हभप जयंत महाराज हरिदास यांचे प्रवचन झाले. प्रवचनानंतर मुळ पादुकेचा नेत्रदीपक पालखी सोहळा पार पडला. यात  मुख्य ध्वज, अश्व, टाळकरी, भाविक मोठ्यासंख्येने सहभागी झाले.  ही मिरवणूक केलानगर, सिव्हील लाईन, टॉवर, कोर्ट , नाका मार्गे पालखीचा श्री गुरूपीठात समारोप झाला. रात्री डॉ. मोहन महाराज देवघरे यांचे किर्तन झाले. २३ जानेवारी रोजी २१ भक्तांनी श्री गुरू चरित्राचे पारायण केले. गोपालकाल्याचे कीर्तन हभप संतचरणदास निकम गुरूजी, देऊळगाव राजा यांनी केले. शेवटी महाप्रसादाने  संजीवन समाधी उत्सवाची सांगता झाली. यावेळी हभप तुळशीराम महाराज वानखडे, निवृत्तीबुवा काळे, किसन महाराज चोपडे, सुपेकर महाराज  यांची उपस्थिती होती. या महोत्सवात वैजनाथ कुळकर्णी, शुभांगी पिसे, उध्दव कापडे, कल्याणी कुळकर्णी यांनी सेवा दिली. 

टॅग्स :khamgaonखामगावspiritualअध्यात्मिक