शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
2
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
3
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
4
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
5
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
6
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
7
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
8
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
9
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
10
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
11
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
12
लेख: ट्रम्प यांनी युद्ध केले, की आपल्यांचेच खिसे भरले?
13
Beed: जेलमध्ये चाललंय काय? तिसऱ्या दिवशीही कुख्यात गुन्हेगारांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल!
14
आजचा अग्रलेख: शिवभक्त? नव्हे, शिव्याभक्त!
15
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
16
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
17
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
18
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
19
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
20
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
Daily Top 2Weekly Top 5

दोन टोल नाक्यांवर कार, जीप व एसटीला सूट

By admin | Updated: June 1, 2015 01:55 IST

बुलडाणा जिल्ह्यातील दोन महार्गावरील टोल मुक्ती.

बुलडाणा : जिल्ह्यातील दोन महार्गावरील टोल नाक्यांवर ३१ मे २0१५ च्या मध्यरात्रीपासून जीप, कार व एसटी महामंडळाच्या बसेसना टोलमुक्ती देण्यात येत आहे. या पथकर स्थानकांवर कार, जीप व महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसगाड्यांना ये-जा करण्यासाठी स्वतंत्र दोन मार्गदर्शिका ठेवण्यात याव्यात अशा प्रकारच्या सूचना संबंधितांना देण्यात आल्या आहेत. या पथकर स्थानकावर ठळक अक्षरात फलक लावण्याबाबत सूचनाही देण्यात आल्या आहेत. या टोल सूट असणार्‍या पथकर नाक्यांमध्ये बुलडाणा जिल्ह्यातील खासगीकरणांतर्गत खामगाव बाह्यवळण रस्त्यावरील रावणटेकडी आणि खासगीकरणांतर्गत मलकापूर - चिखली-बुलडाणा-राज्य महामार्गावर दाताळा गावाजवळ तर येळगाव गावाजवळ असणार्‍या पथकर स्थानकांचा समावेश आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत अर्थसंकल्पीय अधिवेशनात सार्वजनिक बांधकाम विभागाकडील ३८ पथकर स्थानकांपैकी ११ पथकर स्थानके व रस्ते विकास महामंडळाकडील ५३ पथकर स्थानकांपैकी १ पथकर स्थानक अशी एकूण १२ पथकर स्थानके ३१ मे २0१५ रोजी मध्यरात्री १२.00 वाजता बंद करण्याचा निर्णय घेतला होता.