शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
3
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
4
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
5
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
6
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
7
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
8
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
9
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
10
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
11
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
12
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
13
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
14
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
15
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
16
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
17
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
18
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
19
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
20
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा : आणखी तिघांचा मृत्यू; ३४१ कोरोना पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 11:35 IST

Corona Cases : जिल्ह्यात कोरोनामुळे आतापर्यंत ३०९ जणांचा मृत्यू झाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : प्रयोगशाळेत तपासणीसाठी  पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेंट टेस्ट कीटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण १८८० अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यापैकी १५३९ अहवाल कोरोना निगेटिव्ह असून, ३४१ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. दरम्यान, तीनजणांचा कोरोनामुळे सोमवारी मृत्यू झाला. परिणामी जिल्ह्यात कोरोनामुळे आतापर्यंत ३०९ जणांचा मृत्यू झाला आहे.सोमवारी पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये बुलडाणा १६, पाडळी दोन, हतेडी खुर्द ३, खामगाव २४, आलमपूर ३, खरकुंडी २, अवधा ५,  मलकापूर ३८, उमाळी २, हरसोडा ५, वाघुड २, चिखली १०, शेलगाव आटोळ २, सिं. राजा ६, साखरखेर्डा १६, शेंदुर्जन ३, दुसरबिड ३, वारोडी २, सावखेड तेजन २, सायाळा २, धा. बढे ११, आव्हा २, लिहा ३, मोताळा २, शेगाव ७, दे. राजा ८, लोणार ९, बिबी ४, चोरपांग्रा ३, तांबोळा २, लोणी २, पळसखेड २, वाघाळा ७, मेहकर १३,  नांदुरा १०, जळगाव जामोद ८, आसलगाव ६, पि. काळे २,  निंभोरा २, पळशी सुपो ३, आडोळ २, जळगाव जिल्ह्यात भुसावळ तालुक्यातील निंबोरा २, अकोला जिल्ह्यातील व्याळा येथील एक, जाफराबाद येथील एकाचा यामध्ये समावेश आहे.दरम्यान, खामगावातील शिवाजीनगर भागातील ७५ वर्षीय पुरुष, नांदुरा तालुक्यातील पोटा येथील ४५ वर्षीय पुरुष व जळगाव जामोद तालुक्यातील वडगाव येथील ६५ वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे सोमवारी मृत्यू झाला. दुसरीकडे ८६३ जणांनी कोरोनावर मात केली. दरम्यान, आतापर्यंत ४० हजार ७९५ जणांनी कोरोनावर मात केली.

टॅग्स :buldhanaबुलडाणाcorona virusकोरोना वायरस बातम्या