शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकाचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
2
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
3
Ashok Kharat Case : अशोक खरातकडील गुंगीचं औषध नेमकं काय? धागेदोरे शोधणार पोलीस; आणखी ५ दिवसांची पोलीस कोठडी
4
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
5
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
6
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
7
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
8
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
9
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
10
१ लाखाचे बनले १.७० कोटी रुपये, आता 'हा' आहे देशातील सर्वात महागडा शेअर
11
विस्डेनच्या यादीत भारतीयांचा बोलबाला, एकूण ७ पुरस्कारांवर कब्जा,दीप्ती, अभिषेक चमकले
12
“संविधान हाच राष्ट्रधर्म, इंदू मिल स्मारकाचे काम वेगाने पूर्ण करणार”: DCM एकनाथ शिंदे
13
इराणच्या अणुबॉम्बचा कच्चा माल रशियाच्या हाती? महासत्तांमध्ये रस्सीखेच सुरू; अमेरिका जप्त करण्याच्या तयारीत
14
VIDEO: काव्या मारनला सर्वांसमोर कुणी दिला गुलाब? SRHच्या विजयानंतर घडला किस्सा
15
पाकिस्तानला जमलं नाही ते जिनपिंग करून दाखवणार? इराण-अमेरिका युद्ध थांबवण्यासाठी चीनचे ४ महाफॉर्म्युले!
16
IPL च्या पदार्पणातच दमदार कामगिरी; पहिल्या सामन्यासाठी प्रफुल हिंगेला किती मिळाली सॅलरी?
17
Royal Enfield: रॉयल एनफील्डची सर्वात महागडी बाईक; किंमत ऐकून थक्क व्हाल, तेवढ्यात तर येईल आलिशान कार!
18
Vastu Shastra: रोज दाराबाहेर रांगोळी काढता? त्यामुळे होणारे लाभ वाचून रांगोळीची सवय लावून घ्याल!
19
हृदयद्रावक! अमेरिकेत २६ वर्षीय भारतीय तरुणासोबत आक्रित घडलं; वाढदिवशीच झाला मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाण्यात २५०० पाेलिसांनी घेतली काेराेना प्रतिबंधात्मक लस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 11:35 IST

2500 Police were vaccinated In Buldana : जिल्ह्यातील २६०४ पाेलीस कर्मचाऱ्यांपैकी २५०० कर्मचाऱ्यांनी काेराेनाचा पहिला डाेस घेतला आहे़.

- संदीप वानखडे लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : काेराेनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता पाहता शासनाने आता लसीकरणावर भर दिला आहे़  आराेग्य कर्मचाऱ्यांबराेबरच फ्रंटलाईन कर्मचाऱ्याचे लसीकरण वेगाने सुरू आहे़  जिल्ह्यातील २६०४ पाेलीस कर्मचाऱ्यांपैकी २५०० कर्मचाऱ्यांनी काेराेनाचा पहिला डाेस घेतला आहे़  तसेच १८८ पाेलीस अधिकाऱ्यांपैकी १८१ जणांनी काेराेना लस घेतली आहे़ काेराेनाची दुसरी लाट ओसरत असल्याचे दिलासदायक चित्र असतानाच तिसरी लाट येण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तविली आहे़  त्यामुळे, राज्य शासनाच्या वतीने वेळाेवेळी मार्गदर्शन सूचना देण्यात येत आहे़  तिसऱ्या लाटेचा धाेका पाहता आराेग्य विभागाने लसीकरणाचा वेग वाढविला आहे. आगामी सण, उत्सवांना बंदाेबस्त देताना पाेलीस कर्मचाऱ्यांना काेराेना संक्रमण हाेऊ नये यासाठी प्राधान्याने लसीकरण करण्यात येत आहे़  जिल्ह्यात एकूण २६०४ पाेलीस कर्मचाऱ्यांपैकी २५०० पाेलीस कर्मचाऱ्यांनी काेराेनाची लस घेतली आहे़  तसेच १८८ पाेलीस अधिकाऱ्यांपैकी १८१ अधिकाऱ्यांनी लसीचा डाेस घेतला आहे़  जिल्ह्यात नागरिकांचेही लसीकरण वेगाने करण्यात येत आहे़.

 काेराेनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता पाहता पाेलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे प्राधान्याने लसीकरण करण्यात आले आहे़  उर्वरित कर्मचाऱ्यांचेही लवकरच लसीकरण करण्यात येत आहे़  आतापर्यंत २५०० पाेलीस कर्मचारी आणि १८१ अधिकाऱ्यांनी काेराेनाचा लस घेतली आहे़. - अरविंद चावरीया, पाेलीस अधीक्षक, बुलडाणा

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसbuldhanaबुलडाणाPoliceपोलिस