शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

बीएसएनएलची मोबाईल सेवा ठप्प

By admin | Updated: July 26, 2014 22:55 IST

भारत संचार निगम लि. कं.ची मोबाईल सेवा गेल्या महिनाभरापासून बंद आहे.

देवधाबा : येथील भारत संचार निगम लि. कं.ची मोबाईल सेवा गेल्या महिनाभरापासून बंद आहे. टॉवरला कनेक्टीव्हिटी देणारा इलेक्ट्रॉनिक्स पार्ट निकामी झाला असल्याने सेवा खोळंबली असून देवधाबा व परिसरातील मोबाईलधारक हे त्रस्त झाले असून सदरचा दोष त्वरित दुरुस्ती करण्याची मागणी येथील नागरिक करीत आहेत.बीएसएनएल कंपनीचा देवधाबा येथे मोबाईल टॉवर उभा राहिल्यापासून दिवसेंदिवस सुविधा मिळत असल्याने ग्राहकांनी इतर मोबाईल कंपनीचे सीम बंद करुन बीएसएनएलची सीम घेऊन दूरसंचाराचा वापर सुरु केला. मात्र गत महिन्यापासून येथील मोबाईल सेवा पुरविणार्‍या यंत्रणेमधील मेडीया नावाचा टॉवर ते टॉवर कनेक्टीव्हिटी देणारा पार्ट हा निकामी झाल्यामुळे येथील कनेक्टीव्हिटी ही एक महिन्यापेक्षा जास्त काळ उलटूनही दुरुस्त न झाल्याने येथील नागरिक हे संपर्क क्षेत्राच्या बाहेर गेल्याची आठवण बीएसएनएलच्या ग्राहकांना होत असल्याने सदर काम हे तत्परतेने व्हावे, अशी अपेक्षा आहे.