शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
2
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
3
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
4
Top Marathi News LIVE Updates: खरातच्या पत्नीच्या नावे उरणमध्येही २० गुंठे जमीन
5
साताऱ्यात IT पार्कला जमीन, बायोगॅस धोरणासाठी ५०० कोटी; मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय!
6
५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
7
AC सोबत पंखा सुरू ठेवणं फायद्याचं की तोट्याचं? वीज बिल वाचवणारी 'ही' आहे खास ट्रिक
8
Nagpur: जिममधील अतिव्यायामामुळे २३ वर्षीय तरुणाच्या मेंदूची फाटली नस, डॉक्टरांनी असे वाचवले प्राण!
9
आठ इराणी महिलांना मृत्यूदंड देणार? डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना सोडा, ही चर्चेची चांगली सुरूवात'; इराणने दिले उत्तर
10
रिचार्ज महागण्यास सुरुवात? Airtel चा ग्राहकांना झटका, ७९९ रुपयांचा प्लॅन हटवला, ८५९ चा महागला; काय बदललं?
11
"आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा..." रिक्षाचालकांच्या मराठी विरोधी भूमिकेवर हेमंत ढोमे भडकला
12
IPL 2026: MI vs CSK सामन्यात MS Dhoni खेळणार? चेन्नईच्या नेट प्रॅक्टिसमधून चित्र झालं स्पष्ट
13
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
14
इराणविरोधातील मोहिमेत मोसादचा महत्वाचा गुप्तहेर 'मेम' मारला गेला; इस्रायलने पहिल्यांदाच दिली कबुली
15
Palmistry: सावधान! तुमच्या राहु पर्वतावर 'क्रॉस' किंवा 'तीळ' तर नाही ना? हस्तशास्त्राचा मोठा इशारा
16
Ola Electric च्या शेअर्समध्ये ६५ टक्क्यांपर्यंत तेजी, अजून वाढ होणार का? काय आहे नवं टार्गेट?
17
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
18
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
19
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
Daily Top 2Weekly Top 5

धनादेशाचा अनादर झाल्याने कर्जदारास कैद व दंड

By admin | Updated: October 10, 2014 00:12 IST

जळगाव जामोद येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयाने सुनावली सहा महिने कैद व दंडाची शिक्षा.

जळगाव जामोद (बुलडाणा) : धनादेशाच्या अनादरप्रकरणी थकीत कर्जदाराला जळगाव जामोद येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी खानोरकर यांच्या न्यायालयाने सहा महिने साधी कैद व दंडाची शिक्षा सुनावली आहे. चाळीसगाव तालुक्यातील खेर्डे सोनगाव येथील उत्तम महारू पवार यांनी बुलडाणा अर्बनच्या जळगाव जामोद शाखेतून १२ डिसेंबर २00६ रोजी दोन लाख रुपये वैयक्तिक कर्ज घेतले होते. सुरुवातीस काही रक्कम भरल्यानंतर पुढे कर्ज खाते थकीत झाले. पतसंस्थेने उत्तम पवार यांच्याकडे कर्जाची मागणी केल्यावर त्यांनी जळगाव जिल्हा सहकारी बँकेच्या चाळीसगाव शाखेचा धनादेश शाखेत आणून दिला होता. मात्र, हा धनादेश वटला नाही त्यामुळे संस्थेने उत्तम पवार यांच्याविरूद्ध पोलिसांत तक्रार दिली होती. यावरून फौजदारी गुन्हा दाखल झाला. या प्रकरणाचा निकाल न्यायदंडाधिकारी खानोरकर यांनी दिला. उत्तम महारू पवार यांना सहा महिने साधी कैद व १ लाख ७८ हजार रुपये धनादेश तसेच अतिरिक्त १ लाख २१ हजार १४0 रुपये दंड असे एकूण २ लाख ९0 हजार १४0 भरपाई आणि हा दंड न भरल्यास पुन्हा तीन महिन्याची साधी कैद अशी शिक्षा सुनावली.