शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

बोराखेडी व खेडी शाळेस ‘आयएसओ’ मानांकन

By admin | Updated: May 1, 2017 13:59 IST

बोराखेडी वखेडी या दोन शाळांना आयएसओ मानांकन मिळाले आहे.

मोताळा: तालुक्यातील शिक्षण विभागाने प्रगतीच्या दिशेने एक पाऊल टाकण्याससुरूवात केली आहे. विविध नाविण्यपूर्ण उपक्रम राबविल्यामुळे बोराखेडी वखेडी या दोन शाळांना आयएसओ मानांकन मिळाले आहे. मोताळा तालुक्यातील यापहिल्याच शाळा आहेत.        बोराखेडी येथील शाळा मोताळा केंद्रांतर्गत असून १ ते ८ पर्यंतचेवर्ग आहे. शाळेमध्ये मुख्याध्यापकासह ८ शिक्षक व ३०६ विद्यार्थी संख्याआहे. खेडी येथील शाळेत मुख्याध्यापकासह ३ शिक्षक व ७५ विद्यार्थी संख्याआहे. दोन्ही शाळा शंभर टक्के उपक्रमशील असून सभारंभानुसार रांगोळीरेखाटन, शब्द वाचु सारे, मी मांडते आपले मत, गणिती खेळ, ई-लर्निंगद्वारेअध्ययन अध्यापन, वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन, बोलत्या भिंती, सुसज्जग्रंथालय, मातीकाम इत्यादीं उपक्रमांचे शाळेत आयोजन करण्यात येते. त्याचबरोबर शालेय अभिलेखे, शालेय भौतिक सुविद्या अतिशय दर्जेदार करण्यात आल्याआहेत. तज्ञांसह, अधिकारी, पदाधिकारी व जिल्ह्यासह जिल्ह्याबाहेरील २५००शिक्षकांनी या शाळांना वेळोवेळी भेटी देऊन विविध उपक्रमांची माहिती जाणूनघेतली आहे. विद्यार्थ्यांचा गुणात्मक विकास होण्याबरोबरच सर्वांगिण विकासव्हावा म्हणून या शाळांनी नाविण्यपूर्ण उपक्रम राबविण्यास सुरूवातकेल्यामुळे बोराखेडी व खेडी येथील जिल्हा परिषदेच्या शाळांना आयएसओमानांकन प्राप्त झाले आहे. २४ एप्रिल रोजी सहकार विद्या मंदिर बुलडाणायेथे कृषी मंत्री तथा पालकमंत्री भाऊसाहेब फुंडकर, वस्त्रोद्योगमहामंडळाचे अध्यक्ष रविकांत तुपकर, आमदार हर्षवर्धन सपकाळ, जि.प.अध्यक्षाउमा तायडे, जि. प. मुख्यकार्यकारी अधिकारी दीपा मुधोळसह सर्व सभापतीयांच्या उपस्थितीत व मान्यवरांच्या हस्ते बोराखेडी व खेडी येथील जिल्हापरिषदेच्या शाळांना आयएसओ मानांकन प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.