शहरं
Join us  
Trending Stories
1
CM देवेंद्र फडणवीसांनी चालवलेली बुलेट कुणाची? PUC वरून काँग्रेस-भाजपात का जुंपली?
2
Top Marathi News Live Updates: राष्ट्रवादी अजितदादा गटाला सोडचिठ्ठी देणारे आनंद परांजपे शिंदेंच्या शिवसेनेत जाणार
3
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
4
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
5
अंगावर शहारा आणणारी घटना! वादळात टीनशेडसोबत 'नन्हे मियाँ'ही उडाले अन्...; थरार कॅमेऱ्यात कैद -  बघा VIDEO
6
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
7
PBKS vs MI : भावा कसा आहेस? रोहित शर्मा-श्रेयस अय्यरचा व्हिडिओ पाहिलात का?
8
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
9
Raj Thackeray : “२२ लाख मुलांचं आणि त्यांच्या कुटुंबीयांचं आयुष्य टांगणीला लागलं त्याचं काय?”, राज ठाकरेंचा सवाल
10
PCOS नाही, आता PMOS! ८ पैकी १ ‘या’ समस्येने त्रस्त; १७ कोटी महिलांच्या आरोग्यावर थेट परिणाम
11
नाशिक-पुणे, सिंधुदुर्ग-रत्नागिरीसाठी बड्या तरतुदी मान्य; राज्य मंत्रिमंडळाचे १४ मोठे निर्णय
12
Travel : अवघ्या २५ हजारांत करा 'भारताच्या स्कॉटलँड'ची ट्रिप! बजेट प्लॅनिंगसाठी फॉलो करा 'या' खास टिप्स
13
Video - मुलींना बेदम मारलं, मुलाला उलटं टांगलं; शिक्षक झाला हैवान, शाळेतील धक्कादायक प्रकार
14
Instagram अकाउंट अचानक बॅन झालंय? घाबरू नका! 'या' सोप्या ट्रिकने मिनिटांत होईल रिकव्हर
15
"टीम इंडियाकडून खेळायचंच नाहीये, आता तर मी..."; विराट कोहलीचा मैदानावरील Video व्हायरल
16
VIDEO : असा दबा धरून शिकार करतात सिंह, गिर नॅशनल पार्कमध्ये पर्यटकांच्या डोळ्यांदेखत घडला अंगावर शहारा आणणारा थरार 
17
मासिक शिवरात्रि व्रत २०२६: महादेव मनोकामना पूर्ण करतील, यश मिळेल, सुख लाभेल; ‘असे’ करा व्रत!
18
महागाईचा भडका! घाऊक महागाईचा दर ४२ महिन्यांच्या उच्चांकावर; कच्च्या तेलाच्या किमतींमुळे सर्वसामान्यांचं टेन्शन वाढलं
19
"सरकार पुढील सहा महिन्यांपर्यंत राज्यात...!"; PM नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
20
समुद्राच्या लाटा रक्ताळल्या! ओमानच्या तटावर भारतीय जहाजावर हल्ला; भारताने इराणला ठणकावून सांगितलं...
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा बँकेसमोर बेशरमचे वृक्षारोपण

By admin | Updated: May 30, 2014 23:44 IST

बुलडाणा जिल्हा बॅकेच्या चिखली शाखेपुढे स्वाभिमानी शेतकरीसंघटनेचे आंदोलन

चिखली : शेतकर्‍यांची जिव्हाळ्याची जिल्हा सहकारी बँक बुडविण्यास जबाबदार असलेल्या थकीत संचालकांवर कारवाई व्हावी म्हणून वेळोवेळी आंदोलने करूनही अद्यापपर्यंत कोणतीच कारवाई न झाल्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ३0 मे रोजी येथील जिल्हा बँकेसमोर बेशरमच्या झाडाचे रोपण करून आपला रोष व्यक्त केला. शेतकर्‍यांना पिक कर्जापासून वंचित राहावे लागत असून खाजगी सावकारांचे उंबरठे झिजवावे लागत आहेत. संचालकांवर कारवाई व्हावी म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेने वेळोवेळी आंदोलने करून शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला परंतू अद्यापर्यंत कोणत्याच प्रकारची कारवाई झाली नाही. जिल्हा बँकेवर मात्तबर पुढार्‍यांनी दिवसाढवळ्या २0९ कोटी रूपयांचा डल्ला मारला असल्याने शेतकर्‍यांच्या घामाच्या थेंबाथेंबातून उभी राहिलेली जिल्हा बँक कोलमडली त्याच थकीत संचालकांनी अद्याप कर्ज भरणा केल्या नसल्याचा आरोप संघटनेने केला. संचालकांनी शेतकर्‍यांची जिव्हाळ्याच्या बँकेचे कर्ज लवकरात लवकर भरणा करावा अन्यथा त्यांच्या घरासमोरही असेच बेशरमाचे वृक्षारोपण करण्यात येईल, असा ईशाराही यावेळी देण्यात आला.