शहरं
Join us  
Trending Stories
1
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
2
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
3
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
4
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
5
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
6
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
7
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
8
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
9
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
10
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
11
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
12
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
13
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
14
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
15
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
16
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
17
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
18
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
19
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
20
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
Daily Top 2Weekly Top 5

बाप्पांचे आगमन, विसर्जन कोरोना नियम पाळूनच करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:41 IST

पोलीस अधीक्षक अरविंद चावरीया हे अध्यक्षस्थानी हाेते़ पोलीस निरीक्षक सातव यांनी आवाहन करताना म्हटले की, यावर्षी पोळा सण, ...

पोलीस अधीक्षक अरविंद चावरीया हे अध्यक्षस्थानी हाेते़ पोलीस निरीक्षक सातव यांनी आवाहन करताना म्हटले की, यावर्षी पोळा सण, गणपती आगमन व विसर्जन मिरवणुकीला शासनाच्या आदेशानुसार परवानगी नाही. परंतु गणेश उत्सवादरम्यान दैनंदिन पूजा-अर्चा आरती हे अतिशय साधेपणाने कोणताही सोहळा न करता करावी. तसेच आकर्षक डेकोरेशन न लावता कोरोना बाबत जनजागृती करा. पर्यावरण पूर्वक गणेश उत्सव साजरा करा असे आवाहन केले. पोलीस अधीक्षक चावरिया यांनी कोरोनाबाबत गाफील न राहता कोरोना संसर्गाची तिसरी लाट येण्याची शक्यता असल्यामुळे प्रत्येक भाविकाने कोरोना संसर्ग नियमांचे उल्लंघन न करता दक्ष राहणे गरजेचे आहे. उत्सवादरम्यान सर्वांनी जातीय सलोखा राखावा आणि प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन केले. बैठकीसाठी प्रामुख्याने अपर पोलीस अधीक्षक बजरंग बनसोडे, उपविभागीय महसूल अधिकारी सुभाष दळवी,तहसीलदार सारिका भगत, पोलीस उपनिरीक्षक किरण खाडे, पोलीस समाधान बंगाळे, सचिन मुदेमाळी आदी पोलीस कर्मचाऱ्यांसह समितीचे पदाधिकारी संतोष खांडेभराड, माजी नगराध्यक्ष विजय देव उपाध्य, गणेश सवडे, अर्पित मिनासे यांच्यासह पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या शहरातील तसेच हद्दीतील पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.