शहरं
Join us  
Trending Stories
1
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
3
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
4
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
5
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
6
कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
7
महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
8
फरार ‘मार्क’सोबत जियाचे जॉइंट अकाउंट; पोलिस कोठडीत वाढ, १४.९५ लाख ड्रग्ज विक्रीचे?
9
भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
10
अखेरच्या व्हिडिओ कॉलवर कृष्णानं वडिलांना सांगितले; ‘पप्पा, मी येतोय’...पण तो आलाच नाही
11
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
12
रात्रीत सर्व संपलं...उरला फक्त चपलांचा खच; स्मशानशांतता अन् बाजारातून कलिंगड गायब
13
ड्रेनेजच्या सफाईमुळे हत्याकांडाचा उलगडा! ३ महिन्यांपूर्वी बहिणीची हत्या करणारा आरोपी भाऊ अटकेत
14
‘सुपर एल निनो’च्या उंबरठ्यावर! १५० वर्षांपूर्वीसारखी महाप्रलयंकारी स्थिती निर्माण होण्याची भीती
15
‘अटक ते कटक’ नकाशावरून महाराष्ट्रात संताप का?; मराठा साम्राज्याचा नकाशाच केला गायब
16
देशाबाहेर जाणारा पैसा अडविण्याची हिंमत हवी! हा भारताच्या स्वयंनिर्भरतेच्या आत्म्यावरच आघात
17
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
18
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
19
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
20
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
Daily Top 2Weekly Top 5

ऐन दिवाळीत प्रवास महागला!

By admin | Updated: October 18, 2014 23:59 IST

खासगी ट्रॅव्हल्सची भाडेवाढ, प्रवाशांच्या खिशाला आर्थिक भुर्दंड.

खामगाव (बुलडाणा): दिपावलीनिमित्त वाढती गर्दी लक्षात घेता, खासगी ट्रॅव्हल्स संचालकांनी प्रवास भाड्यात वाढ केली आहे. त्यामुळे ऐन दिवाळी सुट्यांच्या तोंडावर गावी जाण्याचा प्रवास महागला आहे. येथील खासगी ट्रॅव्हल्सचालकांनी भाड्यात सरासरी २00 ते ३00 रुपयांनी वाढ केली असून, परवा सोमवारपासून ती लागू होणार आहे.ह्यरेल्वे व एसटीह्ण च्या जादा गाड्यापैकी आरक्षण फुल्ल होण्याच्या मार्गावर असल्याने बाहेरगावी जाण्यासाठी लोकांनी आपला मोर्चा खासगी ट्रॅव्हल्स, सुमो, क्वॉलिस, स्कार्पिओ, या गाड्यांकडे वळविला आहे. या पार्श्‍वभूमीवर नागपूर, पुणे, मुंबई, औरंगाबाद, शिर्डी, इंदौर आणि सुरत आदी ठिकाणाच्या भाड्यात वाढ झाल्याचे तुषार ट्रॅव्हल्सने सांगितले आहे.भाडेवाढीनंतरही मुंबई, नागपूर, सुरत, औरंगाबाद, इंदौर मार्गावरील ट्रॅव्हल्सचे आरक्षण १८ नोहेंबरपर्यंत फुल्ल झाले आहे. काही ट्रॅव्हल्स चालकांनी प्रवाशांच्या आग्रहास्तव दोन्ही सीटच्या मध्ये असलेल्या मोकळ्या जागेवर स्टूल किंवा साध्या खुर्चीची व्यवस्था करून प्रवासाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. प्रवासभाडे मात्र वाढीव आकारले जात आहे. गरज म्हणून प्रवासाही मिळेल अशा जागेतच प्रवास करणे पसंत करीत आहेत.