शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
3
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
4
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
5
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
6
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
7
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ पदार्थांची बाजी
8
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
9
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
10
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
11
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
12
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
13
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
14
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
15
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
16
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
17
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
18
भारत-न्यूझीलंडदरम्यान ऐतिहासिक ट्रेड डीलवर शिक्कामोर्तब! ७०% भारतीय सामानांवर ड्युटी नाही, जाणून घ्या
19
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
20
Jara Hatke: शहाळ्याची मलई की गोड पाणी? तुमची निवड कधीच चुकणार नाही; जाणून घ्या सिक्रेट!
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्ह्यातील ८,२६३ फेरीवाल्यांना मिळणार दीड हजारांची मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 11:42 IST

Buldhana News : जिल्ह्यातील ८,२६३ फेरीवाल्यांना राज्य शासन १ कोटी २३ लाख ९४ हजार ५०० रुपयांची आर्थिक मदत करणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : जिल्ह्यात कोरोना संसर्गाची चेन ब्रेक करण्यासाठी लावण्यात आलेल्या १५ दिवसांच्या संचारबंदीमध्ये कौटुंबिक अर्थकारण प्रभावित होण्याची शक्यता पाहता हातावर पोट असलेल्या जिल्ह्यातील ८,२६३ फेरीवाल्यांना राज्य शासन १ कोटी २३ लाख ९४ हजार ५०० रुपयांची आर्थिक मदत करणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १३ एप्रिल रोजी कोरोना प्रतिबंधासाठी राज्यात १५ दिवसांची संचारबंदी लागू करण्यासोबतच कडक निर्बंध लावण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे अर्थकारणासह समाजकारण प्रभावित होण्याची शक्यता पाहता या ‘लॉकडाऊन’चा फटका बसणाऱ्या संभाव्य घटकांसाठी ५ हजार ४४६ कोटी रुपयांचे पॅकेजही घोषित करण्यात आले आहे. त्याअंतर्गत फेरीवाल्यांनाही प्रत्येकी दीड हजार रुपयांची मदत देण्यात येणार आहे. त्यानुषंगाने माहिती घेतली असता जिल्ह्यात नोंदणीकृत असलेल्या ८,२६३ फेरीवाल्यांना मदत देण्यात येणार आहे. बुलडाणा जिल्ह्यात फेरीवाल्यांना दिल्या जाणाऱ्या मदतीचा आकडा हा १ कोटी २४ लाख ९४ हजार ५०० रुपयांच्या घरात जाणार आहे. त्यामुळे आगामी १५ दिवसांच्या काळात रोजी-रोटीचा या फेरीवाल्यांचा निर्माण होणारा प्रश्न पाहता या आर्थिक मदतीतून त्यांना काहीसा दिलासा मिळणार आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या