शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
2
आईच्या जीवाभावाच्या मैत्रिणीनेच रचला १४ वर्षांच्या चिमुरड्याच्या हत्येचा कट; सीसीटीव्हीमुळे फुटलं भांडं!
3
Devendra Fadnavis : "राहुल गांधींना महिला विषयावर बोलण्याचा अधिकारच नाही", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची टीका
4
'मला जाळू नका आणि दफनही करू नका'; बहिणीची शेवटची इच्छा 'तिने' अशी केली पूर्ण; हाडांपासून बनवले विंड चाइम
5
पूर्ववैमनस्यातून तरुणाचा निर्घृण खून; पत्नीही गंभीर जखमी; तिन्ही आरोपी स्वतःहून पोलिसांत हजर
6
नसरापूर प्रकरण : ..तोपर्यंत कुठल्याही राजकारण्याने माझ्या घरी येऊ नये;पीडित मुलीच्या वडिलांनी स्पष्टच सांगितले
7
Devendra Fadnavis : "मुलीच्या वडिलांचे आभार, त्या नराधमाला कायद्याने मृत्युदंडाची शिक्षा द्यायचीय!", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निर्धार
8
थरार! मुलाला उडवलं अन् वडिलांना २ किमी बोनटवर फरफटत नेलं; हैदराबादमधील 'हिट अँड रन'ने देश हादरला!
9
Video - रीलसाठी पाण्याच्या टाकीवर चढले, शिडी तुटल्याने १६ तास अडकले; एकाचा मृत्यू, २ जखमी
10
"कायद्याच्या ताब्यात गेला, आता तो नराधम जगणार...", प्रवीण तरडेंनी व्यक्त केली खंत
11
सबका मालिक एक ! नीता अंबानी शिर्डीमध्ये... श्री साईबाबांच्या समाधीचे घेतले दर्शन (PHOTOS)
12
पंधराशेच्या बदल्यात लेकींवर अत्याचार करण्याचा अधिकार कुणाला दिलाय का? राऊतांचा सरकारला सवाल
13
Video: अजब शॉट! तिलक वर्माने जोरात फटका मारला अन् चेंडूच्या जागी महागडं घड्याळच उडालं...
14
चेन्नई विमानतळावर थरार! धावत्या विमानातून प्रवाशाची उडी; प्रशासनाची उडाली झोप
15
२ किलो सोनं, १५ हिंस्त्र कुत्रे, १५ गोल्ड लोन खाती; अंथरुणात लपलेल्या मोलकरणीचा पर्दाफाश
16
"पप्पा, जगणं अवघड झालंय...", वडिलांना फोन; न्यायाधीशाने संपवलं आयुष्य, पत्नीवर गंभीर आरोप
17
"देवाभाऊंच्या राज्यात ना लाडकी बहीण सुरक्षित, ना ३-४ वर्षांची बालिका"; काँग्रेसची बोचरी टीका
18
Delhi Vivek Vihar Fire : Video - भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
19
Mamata Banerjee : राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना आदेश
20
दहीवडा खाल्ल्यानंतर उलट्या आणि ताप; २७ मुलांसह ५८ जणांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्ह्यात ७२ नवे पॉझिटिव्ह; ४५० जणांचे अहवाल निगेटीव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2020 19:18 IST

जिल्ह्यात शनिवारी ७२ जण कोरोना बाधीत आढळून आले असून एकूण बाधितांची संख्या आता १,८४० झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : जिल्ह्यात शनिवारी ७२ जण कोरोना बाधीत आढळून आले असून एकूण बाधितांची संख्या आता १,८४० झाली आहे. दरम्यान, ४५० जणांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. प्रयोगशाळेतून आणि रॅपीड टेस्ट केलेल्यांपैकी एकूण ५२२ जणांचे अहवाल शनिवारी प्राप्त झाले. त्यापैकी ७२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. आतापर्यंत ३५ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच २२७ नमुने अहवालाच्या प्रतीक्षेत आहेत. एकाच दिवशी १०६ जणांनी कोरोनावर मात केली आहे.पॉझिटीव्ह आलेल्यांमध्ये देऊळगाव राजात तीन, सावखेड भोई येथील सहा, देऊळगाव मही येथील एक, चांदुरबिस्वा येथील दोन, नांदुरा येथील ११, लोणारमधील सात, लोणार तालुक्यातील दहीफळ येथील एक, भानापूर येथील दोन, सुलतानपूर येथील सहा, खळेगाव येथील एक, शेंदुर्जन येथील एक, येसापूर येथील एक, चिखलीत चार, मलकापूरातील एक, खामगावमधील १७, बुलडाण्यातील पाळणा घराजवळ दोन, जानेफळमधील एक, डोणगावातील एक, गोतमारा येथील चार जणांचा समावेश आहे. दुसरीकडे आतापर्यंत जिल्ह्यातील ११ हजार ९८८ संदिग्ध रुग्णांचे अहवाल निगेटीव्ह आल्यामुळे एक मोठा दिलासा मिळाला आहे. दुसरीकडे १,१२५ कोरोनाबाधीत रुग्ण आतापर्यंत कोरोनामुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे.प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांपैकी २२७ नमुन्यांच्या अहवालाची प्रतीक्षा आहे. दरम्यान जिल्ह्यातील बाधीत रुग्णांची संख्या १, ८४० झाली असून यापैकी ६१ टक्के रुग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. दुसरीकडे एकुण रुग्णांपैकी सध्या ३७ टक्के बाधीत रुग्ण असून त्यांच्यावर जिल्ह्यातील विविध रुग्णालयात उपचार सुरू आहे.

जिल्ह्यात ३५ जणांचा मृत्यूजिल्ह्यात आतापर्यंत ३५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच २२७ नमुने अहवालाच्या प्रतीक्षेत आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत ११ हजार ९८८ जणांचा अहवाल निगेटीव्ह आला आहे. तसेच जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या १८४० वर पोहचली आहे. त्यापैकी ११२५ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना सुटी देण्यात आली आहे. सध्या ६८० कोरोना बाधीत रुग्णांवर उपचार सुरू आहेत. खामगावमध्ये कोरोना ग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असल्याचे चित्र आहे. ग्रामीण भागातही रुग्णसंख्येत वाढ झाली.

टॅग्स :buldhanaबुलडाणाcorona virusकोरोना वायरस बातम्या