शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
2
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
3
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
4
'RSS कायम आरक्षणाच्या बाजूने, काही लोक खोटं पसरवत आहेत', मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
5
भांडुपमध्ये सव्वा दोन कोटींच्या रक्कमेने खळबळ; 'ते' पैसे बँकेचेच असल्याचे समोर
6
"मी कोणाच्या बापाला घाबरत नाही", छगन भुजबळ यांचा कडा प्रहार
7
Saumya Tandon : 'भाबीजी घर पर हैं' फेम अभिनेत्री सौम्या टंडन रुग्णालयात दाखल; प्रकृती बिघडल्याने फॅन्स चिंतेत
8
Gurucharan Singh : सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
9
खळबळजनक! बाईक न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीचा काढला काटा, 8 दिवसांपूर्वी झालेलं लग्न
10
SBI ची दमदार कामगिरी; एका आठवड्यात गुंतवणूकदारांची ₹45000 कोटींची कमाई
11
"आमिर खानच्या प्रोडक्शनमधून ऑडिशनसाठी फोन आला आणि...", नम्रता संभेरावने सांगितला 'तो' किस्सा
12
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा
13
'पुढची गोळी हवेत चालणार नाही'; काश्मिरमध्ये मिठाईच्या दुकानावर गोळीबार करत धमकी
14
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
15
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
16
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
17
भाजपा आमदाराच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला, दगडफेकीत समोरील काच फुटली
18
Sangli: प्रकाश शेंडगेंच्या मोटारीला चपलांचा हार, काळे फासले, धमकीचे पत्रही लावले
19
याला म्हणतात नशीब! बॉयफ्रेंडच्या 'त्या' एका सल्ल्याने 'ती' झाली लखपती; मिळाले 41 लाख
20
शेव्हिंग कंपनीने टॉपर प्राचीच्या समर्थनार्थ दिली पानभर जाहिरात; शेवटचा सल्ला वाचून नेटकऱ्यांचा संताप अनावर

बैल धुण्यासाठी गेलेल्या २२ वर्षीय तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 05, 2021 5:07 PM

Khamgaon News : बैल धुण्यासाठी तलावावर गेलेल्या बोरी अडगाव येथील २२ वर्षीय तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना ५ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजताच्या सुमारास घडली. 

    बोरी अडगाव: बैल धुण्यासाठी तलावावर गेलेल्या बोरी अडगाव येथील २२ वर्षीय तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना ५ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजताच्या सुमारास घडली. प्राप्त माहितीनुसार तालुक्यातील बोरी येथील माजी सरपंच निरंजन सुरवाडे यांचा मोठा मुलगा आशुतोष निरंजन सुरवाडे वय २२ हा सोमवारी  पोळा सण असल्याने रविवारी सकाळी बैल धुण्यासाठी गावाशेजारील  कारेगाव शिवारातील तलावामध्ये मित्रांसोबत गेला होता. दरम्यान तलावामध्ये पाण्याचा अंदाज न आल्याने त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही बाब सोबत असलेल्या नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी आशुतोष यास तातडीने बाहेर काढले.  मृतक आशुतोष याचे बी  ए. पदवी पर्यंत शिक्षण झाले होते. आशुतोष याच्या पश्चात आई वडील व लहान भाऊ आहे. खामगाव येथील सामान्य रुग्णालयात त्याचे शवविच्छेदन करून मूळगावी बोरी येथे त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.याप्रकरणी खामगाव ग्रामीण पोलिसांनी मर्ग दाखल केला आहे.

टॅग्स :khamgaonखामगावAccidentअपघात