शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Traffic Update: बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
कैसे बोगस दाखला बनाया? एमआयएम नगरसेविका सहर शेखकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल
3
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
4
नाशिकच्या तरुणींना मलेशियात विकण्याचा कट? आयटी कंपनीतील 'त्या' प्रकरणाला मानवी तस्करीचे भयानक वळण
5
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
6
Share Market: शेअर बाजारात तुफान तेजी! सेंसेक्समध्ये १२०० अंकांची उसळी; निफ्टी २४,२०० च्या वर; 'या' शेअर्समध्ये जोरदार रॅली
7
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
8
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
9
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
10
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
11
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
12
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
13
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
14
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
15
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
16
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
17
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
18
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
19
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
20
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील १.३० लाख विद्यार्थी देणार शिष्यवृत्ती परीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2019 15:06 IST

८ हजार ४६६ शाळांमधील एकूण १ लाख ३० हजार ६३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.

बुलडाणा: राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी ८ डिसेंबर रोजी शिष्यवृत्तीपरीक्षा घेण्यात येत आहे. या परीक्षेसाठी राज्यातील एकूण ८ हजार ४६६ शाळांमधील एकूण १ लाख ३० हजार ६३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांच्यामार्फत घेण्यात येणारी इयत्ता आठवीमधील विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक शिष्यवृत्ती योजना परीक्षा ८ डिसेंबर रोजी होत आहे. २०१७-०८ पासून इयत्ता आठवीतील नियमित आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय शिष्यवृत्ती योजना राबविली जाते. आर्थिक मागास विद्यार्थ्यांमधून प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांच्या प्रज्ञेची जोपासना तसेच त्यांचे बारावीपर्यंत शिक्षण पूर्ण व्हावे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे. प्रज्ञावान विद्यार्थ्यांना दरमहा शिष्यवृत्तीच्या स्वरुपात आर्थिक मदत करण्यात येते. शासनमान्य, अनुदानित व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळेतील इयत्ता आठवीतील नियमित विद्यार्थीच राज्याने आयोजित केलेल्या राष्ट्रीय आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षेसाठी पात्र ठरविण्यात येतात. या परीक्षेसाठी बसणाऱ्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी आॅनलाईन आवेदनपत्रे शाळांसाठी ३० आॅगस्टपासून परीक्षा परीषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आली होती. दरम्यान, राज्यातील एकूण ३७७ केंद्रावर ही परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी राज्यातील एकूण ८ हजार ४६६ शाळांमधून एकूण १ लाख ३० हजार ६३ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत.१५ नोव्हेंबरपासून प्रवेशपत्रशिष्यवृत्ती परीक्षेसाठी प्रविष्ठ झालेलया विद्यार्थ्यांची प्रवशेपत्रे १५ नोव्हेंबरपासून उपलब्ध होणार आहेत. शाळांना विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रे राज्य परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहेत.

टॅग्स :buldhanaबुलडाणाScholarshipशिष्यवृत्तीexamपरीक्षा