खारफुटीचे जंगल ५२ टक्क्यांनी वाढल्याचा अहवाल जाहीर झाला आणि सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. दररोज बेसुमार कत्तल होत असूनही हे जंगल वाढले कसे, कुठे?
...
ठाणे शहराची लोकसंख्या आजघडीला २२ लाखांच्या घरात गेली आहे. परंतु, परिवहनच्या ताफ्यात अवघ्या ३५५ बसेस आहेत. त्यातील केवळ १८५ च्या आसपास बसगाड्या रस्त्यावर धावत आहेत
...
राजकीय वातावरणाने सामाजिक सलोखा ढवळून टाकला आहे. थोडस निमित्त होत आणि एकूण समाजमन कलुषित होऊन जातं. सोबत राहणाऱ्या माणसांना जातीचा आधार घेऊन वेगळं करणं राजकारण्यांना कधी नव्हे ते इतकं सोप्प झालं आहे.
...
जानेवारी, फेब्रुवारी महिने म्हणजे आवळ्यांचा मोसम. आवळ्यांचे झाड आकाराने लहान व साधारणपणे २० ते ३० फूट उंचीचे असते. आवळ्याचे शास्त्रीय नाव फायललँथस एम्ब्लिका असून फायलँथॅसी हे त्याचे कूळ आहे
...
जीवनावश्यक बाब निसर्गाने अन्न, पाणी आणि निद्रा जगण्यासाठीच्या आवश्यक बाबी म्हणून मानवावर लादल्या आहेत. त्यापासून जगभरच्या कुठल्याही मानवाची सुटका नाही. यातली एखादी गोष्ट दीर्घकाळ मिळाली नाही तर त्याचा जीव धोक्यात येतो. वस्त्रं ही सांस्कृतिक व संरक्षक
...
प्रसिद्ध लेखक जॉर्ज आॅरवेल याने त्याच्या ‘नायन्टीन एटीफोर’ या कादंबरीत नमूद केलं होतं की भविष्यात अशी एखादी यंत्रणा अस्तित्वात येईल की मनुष्यप्राणी त्या यंत्रणेच्या आहारी जाईल. ही कादंबरी १९४९ मध्ये प्रकाशित झाली होती.
...
-अरुण म्हात्रे
पोदार कॉलेजचा विद्यार्थी म्हणून अकाउंटिंग विषयात चोख असे काम केले. पण मनातले साहित्यिक भावविश्व जपतच ! काय धमाल असायची कॉलेजात! वक्तृत्व स्पर्धा, युथ फेस्टिव्हलसाठी एकांकिका, समूहगान, समूहनृत्य. एकेवर्षी मी या तीनही गोष्टीत होतो. सतीश
...
लघुकथा : घरातले सगळे लोकं नको म्हणतानाही कोणालाही न जुमानता मोठ्या अन् हौसेनं विमलबाईनं भाच्चीसून केली. वाजत-गाजत घरात आणलं... तिचं कोडकौतुक केलं... माज्या भावाची भारी गुणी लेक म्हणून शेजारच्या चार आया-बायाला सांगू लागली. स्वयंपाक पाण्यात लई सुगरन अन
...
लघुकथा : अंगणात उभ्या असलेल्या गाडीत आनंदानं माळव्याचे दोन्ही डालगे ठेवले. त्याला कासर्यानं आवळून बांधलं. सकाळी लवकरच त्याला ते बाजारला न्यायचे होते. डालग्याचे किती पैसे येतील याचा अंदाज लावत त्यानं चुलीपुढं बूड टेकवलं. गिरजानं चुलीवर शिजत असलेली दा
...