लाईव्ह न्यूज :

Latest Blogs

ढाल-तलवारीच्या पलीकडचे 'छत्रपती संभाजी महाराज' - Marathi News |  | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र : ढाल-तलवारीच्या पलीकडचे 'छत्रपती संभाजी महाराज'

छत्रपती संभाजीमहाराज यांची आज जयंती. त्यानिमित्ताने आधुनिक काळानुसार त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा वेध घेण्याचा एका शिवव्याख्यात्याने केलेला हा प्रयत्न ...

दुष्काळाचे डोहाळे! - Marathi News |  | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय : दुष्काळाचे डोहाळे!

गलेलठ्ठ पगार झाला, की कुठलेही नियोजन न करता हा पैसा उडवायचा आणि महिन्याच्या शेवटी पगाराची वाट पाहत शिमगा करीत राहायचे हा जसा कॉल सेंटरमधील काही नवतरुणांच्या जगण्याचा भाग झाला आहे, तशीच अवस्था मराठवाड्यात उसाचे पीक घेणा-या शेतक-यांची आहे. ...

गझलची गोमंतकीय धुरा - Marathi News |  | Latest thane News at Lokmat.com

ठाणे : गझलची गोमंतकीय धुरा

अरुण म्हात्रे गोव्याचा असा तरतरीत तरुण चेहरा जो कविता, गाणी, नाट्यसंगीत, सामाजिक कार्य, छंदवृत्ताची शिबिरे, कवितेच्या कार्यशाळा आणि अनेक सर्वसामान्यांच्या लोकहिताच्या उपक्रमांमध्ये व्यस्त असतो. या अर्थाने सामाजिक कार्यकर्ताच आहे, मात्र गझल हे त्याच्य ...

चंद्र आहे साक्षीला... - Marathi News |  | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : चंद्र आहे साक्षीला...

ललित : खरं तर एक अंतिम किंवा अती आरंभीचा टप्पा प्रत्येकाचा ठरलेलाच असतो मृत्यू नावाचा. जगण्याचा तो शेवट असतो की प्रारंभाची ती सुरुवात असते कुणास ठाऊक! पण त्यापलीकडे असलंच काही तर ते कसंही असलं तरी ते मुठीत सामावून घेण्याची सृजनऊर्जा ही या जीवनातच दडल ...

घामावती तीरीचे सुबक शिल्पांकित खडकेश्वर मंदिर - Marathi News |  | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : घामावती तीरीचे सुबक शिल्पांकित खडकेश्वर मंदिर

स्थापत्यशिप : जालना जिल्ह्यातील अंबडजवळील जामखेड परिसरातील जुनेजाणते, बाजारपेठ असलेले गाव! जामखेड गाव परिसरात जांबुवंताची आख्यायिका प्रसिद्ध आहे. जांबुवंत हा अत्यंत बुद्धिमान असा अस्वलांचा राजा होता व रामायण आणि महाभारत कथेत याचा उल्लेख आढळतो. महाभार ...

‘हव्याशा’ मुली - Marathi News |  | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर : ‘हव्याशा’ मुली

मुलाला वंशाचा दिवा मानणाऱ्या, त्याच्या प्राप्तीसाठी कुठलेही टोक गाठणाऱ्या या देशात मुलांपेक्षा मुलींना दत्तक घेण्यास अधिक पसंती असल्याचे शुभवर्तमान अलीकडेच समोर आले आहे. समाजाची बदलती आणि सुधारती मानसिकता हेच याचे द्योतक आहे, असे म्हणण्यास हरकत नाही. ...

हे तर संशयाचे बळी! - Marathi News |  | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय : हे तर संशयाचे बळी!

संशय हा अवघा तीन अक्षरी शब्द आहे; मात्र या शब्दाने अनेकांच्या आयुष्याचा घात केला आहे. याच शब्दाला जर भूतबाधा, करणी अशा अंधश्रद्धांची जोड मिळाली तर मग एखाद्या भरल्या घराचे स्मशान होण्यास वेळ लागत नाही. अकोल्यातील धोतर्डी या गावात बुधवारी घडलेले हत्याक ...

Karnataka Election 2018 दलित, ओबीसी जाती नेमकं काय करणार ? - Marathi News |  | Latest politics News at Lokmat.com

राजकीय दंगल : Karnataka Election 2018 दलित, ओबीसी जाती नेमकं काय करणार ?

कर्नाटकच्या महासंग्रामात जात आणि धर्माला खूपच जास्त महत्व आले आहे. प्रत्येक प्रमुख पक्ष एका जातीचे नेतृत्व करताना तसेच मतेही मिळवताना दिसत आहे. कर्नाटकच्या निवडणुकीत रविवारी मते देताना मतदार नेमके काय करतील त्याचे जातींच्या समीकरणांच्या आधारे केलेले ...

Karnatak Election 2018 रेड्डी बंधू पुन्हा सत्तेचे सौदागर ठरणार? - Marathi News |  | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय : Karnatak Election 2018 रेड्डी बंधू पुन्हा सत्तेचे सौदागर ठरणार?

कर्नाटकच्या महासंग्रामात मोठ्या नेत्यांची माहिती देताना रेड्डीबंधूंवर म्हणजेच त्यातील गली जनार्दन रेड्डींवर लिहिलेले अनेकांना खटकेल. मात्र बदनाम असले तरीही सत्तेच्या राजकारणात केवळ प्याद्याची नाही तर प्रसंगी सूत्रधाराचीही भूमिका बजावणाऱ्या रेड्डींशिव ...